Webseries and OTT discussion thread 6 - Page 19

Created

Last reply

Replies

189

Views

11.3k

Users

8

Likes

292

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 4 days ago

New Saif Ali Khan movie Kartavya released on NF today.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 days ago

Originally posted by: mishkil88

New Saif Ali Khan movie Kartavya released on NF today.

Nav pahikyanada ekal.no promotion.nothingsmiley34

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago

Originally posted by: RPRRR42

Nav pahikyanada ekal.no promotion.nothingsmiley34

promotion hoat nahi Netflix var. Madhuri Dixit cha Maa behen next week madhye Yetoy त्याचेही promotion कुठेच नाही.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

मी राजा शिवाजी हा मूवी पाहिला.

काही खास नाही.

रितेश देशमुख as शिवाजी महाराज is totally a FAIL.

तो बिलकूल च महाराज वाटत ही नाही आणि दिसत ही नाही.

Dialogues ही काही खास नाहीत.

अफजल खान चा वध च जर दाखवायचा होता, तर त्या साठी इतका मोठा मूवी कशाला बनवायचा??

ते तर already आपण बऱ्याच pictures मधे बघितला आहे.

Vfx तर इतके हास्यास्पद आहेत.

मला तरी अजिबात नाही आवडला.

mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

Originally posted by: iluvusakshi

अगदी बरोबर. Trailer मधेच VFX ने काय दिवे लावलेत ते कळले म्हणून मी त्या वाटेला गेलो नाही. शिवाजी शत्रूच्या खांद्यावर उड्या मारत जातो आणि लढाई करतो ? अफझलखानाच्या वधा पर्यंत दाखवले कारण अजून 1-2 सिक्वेल आणायचे आहेत त्याला. त्याचे ते ड्रीम प्रोजेक्ट आहे. बरीच वर्ष रवी जाधवच्या मागे तो होता ह्यासाठी. शेवटी स्वतःच दिग्दर्शन करायचे ठरवले. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे आणि इतिहासातील आकर्षक विषयामुळे अजून थिएटर मध्ये चालतोय.
Edited by mishkil88 - 2 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago

सैफ अली खान चा कर्तव्य अर्ध्या पर्यंत बघून झाला. 2-3 सामाजिक विषयावर बेतला आहे. त्या कचाट्यात सापडलेल्या इन्स्पेक्टर ची ही गोष्ट आहे. सैफ ने राजस्थानी भाषा बोलणारा इन्स्पेक्टर जीव तोडून रंगवलाय. सैफ, छोटा मुलगा आणि संजय मिश्रा अप्रतिम 👌👌.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago

Originally posted by: mishkil88

सैफ अली खान चा कर्तव्य अर्ध्या पर्यंत बघून झाला. 2-3 सामाजिक विषयावर बेतला आहे. त्या कचाट्यात सापडलेल्या इन्स्पेक्टर ची ही गोष्ट आहे. सैफ ने राजस्थानी भाषा बोलणारा इन्स्पेक्टर जीव तोडून रंगवलाय. सैफ, छोटा मुलगा आणि संजय मिश्रा अप्रतिम 👌👌.

सहज विषय निघाला म्हणून.

पण संजय मिश्रा, सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा, गुल्लक web series मधला बाप, दिल्ली crime मधला police इन्स्पेक्टर(तेलंग नाव आहे बहुतेक त्यांचं)... असे कितीतरी character artists आहेत जे खूप चांगल काम करतात. पण त्यांना recognition मात्र खूप उशिरा/ कमी मिळालं.

Ladies मधे सुद्धा अशी बरीच उदाहरणे आहेत.

हल्ली ना main lead पेक्षा सहकलाकार च उत्तम असतात.

(Stage artist असल्यामुळे असेल कदाचित.)

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: a day ago

Mamala legal hai 2झाली बघून.ःःआधीच्या सिझनसारखीच एकदम मस्त.

जर सिझन 3येणार असेल तर अपने त्यागी सार के लिऐ एक लेडी लव्ह तो बनता हैsmiley27

Sanskruthi thumbnail
11th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 16 hours ago

Originally posted by: iluvusakshi

मी राजा शिवाजी हा मूवी पाहिला.

काही खास नाही.

रितेश देशमुख as शिवाजी महाराज is totally a FAIL.

तो बिलकूल च महाराज वाटत ही नाही आणि दिसत ही नाही.

Dialogues ही काही खास नाहीत.

अफजल खान चा वध च जर दाखवायचा होता, तर त्या साठी इतका मोठा मूवी कशाला बनवायचा??

ते तर already आपण बऱ्याच pictures मधे बघितला आहे.

Vfx तर इतके हास्यास्पद आहेत.

मला तरी अजिबात नाही आवडला.

Movie is very bad. Everyone I know is roasting itsmiley36

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 7 hours ago

Originally posted by: RPRRR42

Mamala legal hai 2झाली बघून.ःःआधीच्या सिझनसारखीच एकदम मस्त.

जर सिझन 3येणार असेल तर अपने त्यागी सार के लिऐ एक लेडी लव्ह तो बनता हैsmiley27

Balli and negi associates ची गोष्ट सुद्धा पुढे सरकू दे😍😍💝💝

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 6 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 5 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 11 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".