ईशाचं लग्न झालं आहे
🏏IPL 2026: Mumbai Indians vs Rajasthan Royals, 69th Match, Mumbai🏏
🏏IPL 2026: Kolkata Knight Riders vs Delhi Capitals, M 70, Kolkata🏏
Episode dtd 24.5
Trolling of Indian actresses at Cannes 2026
Ranveer Singh Banned By FWICE
Anupamaa 23 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Dowry Deaths in India – Another Daughter Lost, A Society Questioned.
Imtiaz Ali exposes Deepika's PR crafted "good girl" facade
Ananya's dance in Chand Mera Dil
How did Aishwarya let L’Oréal bring Alia as Global Brand Ambassador?
Ghis Ghis Ghis - Welcome To The Jungle
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 - Banner Contest Voting
Ishq PreeRan ShrishMeer SS
ईशाचं लग्न झालं आहे
Originally posted by: Bacillusbadius
ईशाचं लग्न झालं आहे
हो initial episodes मध्ये तिचा नवरा दाखवला होता नंतर गायब झाला अचानक 
I'm actually happy that she's girl
Dashing दिसतेय पोरगी 
चला कौशिकी, सुमी, tarini, फातिमा नंतर अजुन एक strong woman पहायला मिळेल आता इकडे 
Epi - 258
Uv knock न करता कौशिकीच्या कॅबिनमध्ये घुसतो म्हणून ती त्याला ओरडते नंतर निशी सोबत वाईट वागण्याचा तुला हक्क नाहीये तु तिचा नवरा असलास तरी अस ती uv ला बजावते
पण तो , तु तुझ बघ आधी स्वत: चा संसार सांभाळता येत नाही आणि मला भाषण देतेय असा टोमणा मारून निघून जातो
मालती आत्या and kavya is back 🤦♀
कौशिकी केदारला love letter वरून चिडवत असते जेवताना तारिनी ऐकेल या भीतीने त्याला ठसका लागतो तारिनी लगेच पळत येऊन त्याला पाणी देते
केदार तारिनीसाठी जेवन वाढतो केदारिनीची एकमेकांसाठी काळजी बघून कौशिकीला निशी साठी वाईट वाटतं , पण तारिनी युवराज भावजी निशीसोबत इथून पुढे नीट वागतील मी बोलते त्यांच्याशी
कौशिकी - पण तो ऐकेल
TR - ऐकावच लागेल, मोठी सून आहे मी
कौशिकी - तु पोलिस असायला हव होतस मस्त हुकूमशाही गाजवतेस तु 😃
हे ऐकून KD खोचक असतो
TR - काही चावलय का तुला, जेव गप 😡
KD तारिनीला समजावून सांगतो की काय गरज आहे तुला uv - nishi च्या मध्ये पडायची, तु गुलाबच्या नावाने त्या गाढवाला (UV) जास्त दिवस blackmail करु शकत नाहीस, आणि ती evil निशी तु तिची help करावी हे deserve करत नाही 😡किती वाईट वाटते ती तुझ्याशी
But off course तारिनी ऐकत नाही ती म्हणते मी माझ्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार नेहमीच!!
एक माणूस काव्याला तिचे AI generated morphed photos send करुन blackmail करत असतो त्यामुळे ती depressed होते ,नमा तिला विचारते काय झालं पण ती काही सांगत नाही
KD trick करुन तारिनीने त्याच्यासाठी आणलेला चहा आधी तिला प्यायला लावतो मग तोच चहा तो स्वत: पितो 🤭
Then Aadinath kothare's scene with kedarini for detective Dhananjay web series promotion
In last scene of the today's epi Kavya's photos gets viral on social media and Nama saw that
Chinu ही आपली payal jadhav वाटत आहे अग 
अबीर गुलाल मधली श्री 😃
जर तीच असेल तर मस्तच कारण तिची acting खूप भारी आहे 
अलीकडे हे काय नवीन web series मध्ये उत्तम role होता तिचा side character असून सुध्दा,detective Dhananjay मध्ये पण आहे ती
yes she s part of detective series so she must be coming to play cameo.tarini la hint deun jail ki kd is madly in.love with his boss.Originally posted by: Utkarsha999
Chinu ही आपली payal jadhav वाटत आहे अग
अबीर गुलाल मधली श्री 😃
जर तीच असेल तर मस्तच कारण तिची acting खूप भारी आहे
अलीकडे हे काय नवीन web series मध्ये उत्तम role होता तिचा side character असून सुध्दा,detective Dhananjay मध्ये पण आहे ती
Originally posted by: Chinmayi18
Don't know they doesn't show her face properly
We have to wait for the actual promo of Harpreet entry, to know who the actress is
Did not I say harpreet sounds girl name. But then Prateeksha knows someone with same name is male
She might hit on Katri. Commander is married or techhno might be her potential BF 
techno sathi love triangle vattay as she is techie nerd too 🤣🤣 all these were playing with kd teasing him pan daav techno war ulatlaa 🤣🤣
Did not I say harpreet sounds girl name. But then Prateeksha knows someone with same name is male
She might hit on Katri. Commander is married or techhno might be her potential BF
Originally posted by: Prateekshaa29
techno sathi love triangle vattay as she is techie nerd too 🤣🤣 all these were playing with kd teasing him pan daav techno war ulatlaa 🤣🤣
Yes that is what I feel as well. They will be so shocked knowing she is a girl 

Let’s hope she does not do double timing trying on both KD and techno
. I think Tarini will need to step up to save Nama’s love
this week she will save kavya then it will be namaa and techno
Originally posted by: Utkarsha999
Epi - 258
Uv knock न करता कौशिकीच्या कॅबिनमध्ये घुसतो म्हणून ती त्याला ओरडते नंतर निशी सोबत वाईट वागण्याचा तुला हक्क नाहीये तु तिचा नवरा असलास तरी अस ती uv ला बजावते
पण तो , तु तुझ बघ आधी स्वत: चा संसार सांभाळता येत नाही आणि मला भाषण देतेय असा टोमणा मारून निघून जातो
मालती आत्या and kavya is back 🤦♀
कौशिकी केदारला love letter वरून चिडवत असते जेवताना तारिनी ऐकेल या भीतीने त्याला ठसका लागतो तारिनी लगेच पळत येऊन त्याला पाणी देते
केदार तारिनीसाठी जेवन वाढतो केदारिनीची एकमेकांसाठी काळजी बघून कौशिकीला निशी साठी वाईट वाटतं , पण तारिनी युवराज भावजी निशीसोबत इथून पुढे नीट वागतील मी बोलते त्यांच्याशी
कौशिकी - पण तो ऐकेल
TR - ऐकावच लागेल, मोठी सून आहे मी
कौशिकी - तु पोलिस असायला हव होतस मस्त हुकूमशाही गाजवतेस तु 😃
हे ऐकून KD खोचक असतो
TR - काही चावलय का तुला, जेव गप 😡
KD तारिनीला समजावून सांगतो की काय गरज आहे तुला uv - nishi च्या मध्ये पडायची, तु गुलाबच्या नावाने त्या गाढवाला (UV) जास्त दिवस blackmail करु शकत नाहीस, आणि ती evil निशी तु तिची help करावी हे deserve करत नाही 😡किती वाईट वाटते ती तुझ्याशी
But off course तारिनी ऐकत नाही ती म्हणते मी माझ्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार नेहमीच!!
एक माणूस काव्याला तिचे AI generated morphed photos send करुन blackmail करत असतो त्यामुळे ती depressed होते ,नमा तिला विचारते काय झालं पण ती काही सांगत नाही
KD trick करुन तारिनीने त्याच्यासाठी आणलेला चहा आधी तिला प्यायला लावतो मग तोच चहा तो स्वत: पितो 🤭
Then Aadinath kothare's scene with kedarini for detective Dhananjay web series promotion
In last scene of the today's epi Kavya's photos gets viral on social media and Nama saw that
First time I feel bad for kavya she's horrified by this incident
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
431