Epi - 248
दयानंद कबूल करतो की त्याचा JPC scam शी directly काहीही संबंध नाही पण तो गुन्हेगार आहे कारण वसुधा (तारिनीची आई) आणि प्रकाश (आत्याचा नवरा) यांनी JPC medical scam related evidence collect केले होते व त्याची news first time MNN वर telecast झाली होती
पण पुढे दयानंद वर pressure create करण्यात आलं कारण या scam मध्ये politician, काही police व मोठे लोक involved होते त्यामुळे main news दयानंदने MNN वर telecast करण्यास नकार दिला म्हणून तो आजपर्यंत guilty feel करत आहे
हे सगळं ऐकून पण practical KD चा राग शांत होत नाही तो म्हणतो as a journalist दयानंदने त्याची duty fulfill केली नाही त्याने right time वर JPC scam related news MNN वर telecast केल्या असत्या तर कितीतरी लोकांचा जीव वाचला असता पण त्यांनी तस केल नाही because he's a coward man , as a officer याचा तुला राग येत नाही का boss? (well I feel KD is absolutely right on this point )
पण तारिनी त्याला समजावते की त्यावेळी त्यांच्यावर family responsibilities होत्या so he choose his family over duty कोणत्याही ordinary माणसाने हेच केल असत, तु त्यांची अवस्था जरा समजून घेण्याचा प्रयत्न तर कर
रात्री उशीरा पर्यंत दया घरी येत नाही म्हणून सगळे worried असतात, केदारीनीला हे कळताच ते दयाला शोधायला जातात
निशी - uv ची negative बडबड ऐकून आधीच दया काकाच्या काळजीपोटी वैतागलेली कौशिकी अजून चिडते व त्या दोघांना चांगलच सुनावते 🤭
Out of guilt दयाला suicide attempt करताना बघून KD ला realize होत की या माणसाने चुक केली आहे पण हा माणूस वाईट नाहीये so finally KD दयाला माफ करून as a father accept करतो
हे पाहून तारिनी आनंदी होते epi ends
133