Originally posted by: Prateekshaa29
https://www.instagram.com/reel/DXG-ovpjOTH/
Teen tera in 13 weeks 🤭😅😅 may be or may be not depends on trp
Chanel che teen 13 mhanayacha aahe tyana 😄 priya asa typo zala
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: MI vs Punjab, 24th Match, Mumbai, 16th April 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
Beautiful song; track of the year is here
Originally posted by: Prateekshaa29
https://www.instagram.com/reel/DXG-ovpjOTH/
Teen tera in 13 weeks 🤭😅😅 may be or may be not depends on trp
Chanel che teen 13 mhanayacha aahe tyana 😄 priya asa typo zala
Originally posted by: Prateekshaa29
Teen tera in 13 weeks 🤭😅😅 may be or may be not depends on trp
.jevha arjun ne swatach swatachya aklewar bedya taklya hotya (wedding) tevha sp chya leads madatila aalya ani aata kharach bedya padlyawar pan leads madat karnaar 😅😅
Teen 13 manje 313 weeks and there are 52 weeks in a year, so how many years would be it, you do the maths 🤣 🤫
Pravaah will hit rock bottom but not learn how not to glorify FL but to stop getting them abused in every show. There is no need to do all this. Just show the DNA report or let sayli tell all to Raviraaj. But channel is on self destructing system
I read it as 313 weeks means almost 5-6 years 😝
Originally posted by: heyitsme12
now hotstar is taken over by jio n is not disney's anymore
Do you know which show is ending in two weeks for new show, Gharo ghari criminal or vachan show
Today's precap showing Arjun imprisonment...
I think within this week they will show priya exposure...
Mahipat and Nagraj out of jail....
Because it will too much silly strategy to stretch now...
Audience ( like my Bestie ) are eagerly waiting for the exposure.....
YouTube comments on promo
शेवटी इतर मालिकेतील अभिनेत्रींनी उडी घेतलीच..आणि झाल्या तेरा जणी..एकटी प्रिया पडली सर्वांवर भारी.. दिग्दर्शक भाऊंना हेच दाखवायचंय की मालिकेतील नायिके पेक्षा मालिकेतली खलनायिकाच बेस्ट आहे..
लवकरच म्हणत वर्ष घालवतील... काहीही चालू आहे फालतूगिरी... देशातील मोठ मोठ्या राजकारण्यांना जमणार नाही एवढी कट कारस्थान तर ही प्रिया करते... मानलं तिला
अरे वाह एकट्या प्रियाला हरवण्यासाठी स्टार प्रवाह वरच्या सगळ्या अभिनेत्रीना तुम्हाला एकत्र आणावं लागलं म्हणजे तुम्हाला हेच दाखवायचंय की प्रिया किती सर्वश्रेष्ठ आहे ते तरीपण तुम्ही हेच दाखवणार की प्रिया या सर्व जणींना पण पुरून उरणार आणि मग स्टोरी पुन्हा होती तिथे परत येणार आणि हे वर्षानुवर्षे असचं चालू राहणार पण प्रिया च सत्य कधी बाहेर येणार नाही
तेच म्हटले खुप दिवस झाले chanel च्या सर्व मालिकांचा महासंगम नाही दाखवला ते. कित्ती irritating वाटला तो प्रिया चा अभिनय ह्या Promo मध्ये just disgusting Negative character असले ना तरी ही ते interesting आणि entertaining way ने सुद्धा सादर करता येते,best example महिपत शिखरे
सिरीयल च नाव "ठरल तर मग"नाही "प्रियाने ठरवले तर"असेच पाहिजे होतेतिचं खोटं काय लवकर सर्वांसमोर बाहेर येत नाही
मालिकेचे तिन तेरा वाजवले आता प्रियाच्या तिनं तेरा ऐवजी प्रेक्षकांच्या सहनशक्ती चे तिनं तेरा वाजणार
As expected

सायली सारख्या (अति) हुशार आणि strong FL ला प्रियासारख्या अतिसामान्य मुलीला
हरवण्यासाठी इतर सीरियल मधल्या झिपऱ्या heroins ना बोलवावं लागतं म्हणजे विषय गंभीर दिसतोय 
Originally posted by: heyitsme12
As expected
yeah I saw it and posted youtube comments above your post
which show is ending to make space for new one. do you kow
Originally posted by: Utkarsha999
सायली सारख्या (अति) हुशार आणि strong FL ला प्रियासारख्या अतिसामान्य मुलीला
हरवण्यासाठी इतर सीरियल मधल्या झिपऱ्या heroins ना बोलवावं लागतं म्हणजे विषय गंभीर दिसतोय
This is mast roast 👌👌👌🤣
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.5k