Epi - 215
This is kind of filler epi before intense upcoming drama at wedding
Jamkhande meet uv and insults him for his uselessness and said now I will show that Koushiki की वाघाला झोपेतून आणि या बापूला खुर्चीतून उठवल्याचे काय परिणाम होतात. छापा आता एक मोठ पोस्टर आणि लिहा त्याच्यावर "कौशिकीच्या आत्म्याला शांती लाभो "
As a last attempt to stop this wedding both Rekha and Padmini refused to complete wedding rituals
रेखा - मी कशाला करु विधी मी काय त्या तारिनीची खरी आई आहे??
पद्मिनी - तो केदार माझा सावत्र मुलगा आहे मी का करू त्याचे विधी?
( feeling sad for kedarini)
पण सुमी ठामपणे सांगते माझ्या नातीला काही गरज नाही असल्या खोट्या आईची आणि वसुधाचा एकुलता एक फोटो जो तारिनीजवळ आहे त्याला फ्रेम करून त्या फोटोसोबत लग्नाचे विधी पूर्ण केले जातात ( दयानंद वसुधाचा फोटो पाहून shocked होतो)
Then guess who convinced Padmini for Kedar's marriage rituals.... uv 😁 by saying I only cares about our family's reputation
Jamkhande comes for the wedding as a guest आणि कौशिकीला नाइलाजाने त्याला welcome करावचं लागत
मग तो मस्त सोफ्यावर बसून चिप्स खात कौशिकीला मारण्याचा plan आखू लागतो
सुमी तारिनीला रुममध्ये बसून गौरीहार पुजायला सांगते पुजेत अजिबात खंड न पडू देता
105