Epi - 214
Epi starts with sumi and Tarini are promoting some Amrut Noni artho oil
Next day at Haldi ceremony
Techno taking pictures of Nama ( या दोघांमध्ये potential आहे future pair साठी😁)
"डॉलबी वाल्या बोलव माझ्या डीजेला" गाण्यावर केदारची entry with little Ira
मग तारिनीची entry "आताच बया का बावरलं " गाण्यावर ( the way KD admires her while removing his glasses 🤭) खूप सुंदर दिसत होती तारिनी जांभळ्या रंगाच्या साडीत👌👌
Techno kedarini ला टीप देतो की नवरदेवाच्या कुरवलीला उडवण्याचा plan आहे आज
सुमी इराला बोलते सांग तुझ्या मामा - मामीला लवकर तुझ्या सोबत खेळायला एक लहान बाळ आणा म्हणून 🤭 ( after hearing this tarini's expressions 😞😂😂)
Uv is ready with his plan A and plan B
आज पूर्ण तयारी करून आला होता बिचारा uv कौशिकीला सुट्टीच मिळणार नव्हती आज पण दादा - वहिनी cop आहेत ना तिचे म्हणून वाचली😉
Plan A - acid mix हळद कौशिकीच्या अंगावर टाकणे
पण हळदीचा बाउल gloves घालून का पकडलाय या माणसाने म्हणून KD ला doubt आला, त्याने लगेचच बाउल त्या माणसासकट गायब केला 😂
Plan B - poisonous injection घेऊन आलेल्या माणसाला तारिनीने swimming pool मध्ये ढकलून दिल आणि पुर्ण कुटुंबातील लोक बिचारा waiter पाय घसरून पडला म्हणून वाईट वाटुन घेत होते😅
Padmini earlier - I won't let this marriage happen !!
Padmini now - होऊदे लग्न मग बघते मी या दोघांकडे
ही म्हातारी नुसती बडबड करते🤦♀
रात्री , swimming pool मध्ये पकडलेल्या गुंडाला KD 3rd degree देतो तरिही तो कौशिकीला मारण्याची सुपारी कोणी दिली होती हे सांगत नाही
तारिनी - KD याच तोंड उघडे पर्यत याला मार, तरीही तोंड नाही उघडल तर हे तोंड कायमचं बंद करून टाक!!
https://www.instagram.com/reel/DWQd4-BDEZL/
लग्नाचा दिवस उजाडतो टीम तारिनी is all ready with their weapons to protect Koushiki at any cost 👍
Epi end







105