Originally posted by: Utkarsha999
Epi - 212 ( beautiful epi
)
Opening scene - choreographer केदार तारिनीला romantic dance शिकवत असतात केदार तो touchy touchy dance बघून लाजतो
तर तारिनी stress मध्ये येते की हे असं नाचायचं आहे 😞
Practice करताना तारिनी mistakes करते मग ती choreographer केदारसोबत demo देऊ लागले KD awkward होतो at the same time काव्या खुप jealous होते
काव्या : हा केदू त्याची वाघीण इकडे असताना त्या मांजरी (choreographer) सोबत कसा नाचू शकतो ती धावत येते व choreographer ला लांब ढकलून देते
अगं ये सटवे, डुक्करतोंडे, चोरीओग्राफर कुठची
तारिनी : ते चोरिओग्राफर नाही choreographer असतं
काव्या : दुसऱ्याचे नवरे चोरणाऱ्या बायका चोरीओग्राफरच असतात आणि तुला काहीच कस वाटत नाही गं, you just don't deserve my KEDU
Choreographer : पण मी फक्त dance शिकवत होते...
काव्या : dance शिकवायचा आहे का तुला ? मग चल शिकव मला dance (ढकलत दूर घेऊन जाते बिचार्या choreographer ला😁)
Uv गुंडांना धमकी देतो की लवकर कौशिकीचा game over करा नाहीतर मी आता तुमचीच सुपारी देतो
Rekha, malti, nishi ने ओतलेल्या साबणाच्या पाण्यावरुन माधव घसरून पडला पण त्याला जास्त काही झाल नाही( फालतू plan फालतूपणे fail झाला)
रात्री Sangeet event मध्ये केदारिनी ची grand entry होते जोडा छान दिसत असतो म्हणून कौशिकी व चेतना काकू कौतुकाने त्यांची दृष्ट काढतात
Sangeet ceremony ची Host म्हणजेच कौशिकी to be groom म्हणजेच तिच्या भावाला केदारला praise करते for being a loving, responsible and mature boy as well as lover boy of Tarini 🤭
सुमी श्रीवल्ली बनून खूपच energetic असा dance करते 👍 केदार तिला join करतो नंतर इरा पण येते "सामी सामी "करतं नाचत ( cutie pie)
Nama, Isha and kavya "छबेदार छबी मी तोर्यात उभी" गाण्यावर भारी dance करतात specially Nama 👍
काव्या मध्येच , तिच दुःख दाखवण्यासाठी " पहले तो कभी कभी गम था, अब तो हर पल ही तेरी याद सताती है" sad song वर funny dance करते जे बघून केदार heart attack आल्याचे expressions देतो आणि तारिनी कपाळावर हात मारते🤣🤣
आता केदारिनी येतात व " तु ही रे माझा मितवा" song वर exactly तसाच romantic dance करू लागतात जो choreographer ने शिकवला होता
पण हाidiot uv lights off करतो त्यामुळे dance थांबतो ( याला हिच वेळ मिळाली होती का 😡) कौशिकी काय झालं ते पाहायला जाते केदारिनी लगेच तिच्या मागे धावतात पण नमा त्यांना अडवते epi end
99