Again Tarini become only slot leader 
Dhurandhar 2 - The meltdown has begun
Ranveer Singh the actor - Appreciation Thread!!
New promo Noinas last wish
BETI IS HURT 19.3
ICE REMOVED 20.3
Ranveer, Aditya, cast and crew at Dhurandhar 2 premiere!!
Journalist Vs Madhur Bhandarkar Paresh Rawal
nutmeg7 - Thread for DND
SarafWasima - Thread for DND
AnashqU - Thread for DND
Akshay Khanna Fa9La vs Ranveer Singh Didi Didi
wallflowergirl - Thread for DND
MysticHeart - Thread for DND
🏏TATA IPL 2026 Build-up Live Updates🏏
Mysterie_girl - Thread for DND
Manish Malhotra s mother passes away.
graphicd96 - Thread for DND
Aurora_77 - Thread for DND
Again Tarini become only slot leader 
Originally posted by: Chinmayi18
Anything can happen except KD will come and save her in heroic style 😂😂
Yep. It’s not romantic show. So it has to be her not him. It can be other way round
she saves him if situation demands 😝 she already did once when yuvi shot him
Epi - 211
Flash back scene मधून फातिमाने निशीचा शेणयुक्त मेहंदी plan कसा तिच्यावरच उलटवला हे दाखवले जाते
तारिनी- केदारचा mehendi photo shoot होतो तारिनीच्या हातावरील सुंदर अशा रंगलेल्या मेहंदीसोबत जिथे बिचारा KD khodoos boss चा हात पकडायला पण घाबरत असतो🤭
रात्री संपूर्ण कुटुंब लाॅन मध्ये बसून अंताक्षरी खेळत असत uv चे गुंड कौशिकीच्या रूममध्ये विषारी वायू सोडतात
तारिनीला कौशिकी तिच्या रुममध्ये भेटायला बोलावते त्यामुळे तारिनी trap मध्ये अडकते instead of Koushiki
केदार- कौशिकी emotional scene 💞
जिथे केदार cutely कौशिकीची करंगळी पकडतो व आईनंतर इतक्या प्रेमाने माझी काळजी करणाऱ्या तुम्हीच आहात बोलतो
https://youtube.com/shorts/SmaXFIW-fjc
त्यावर कौशिकी आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण तुझी ही ताई नेहमी असेल तुझ्या पाठीशी अस आश्वासन देते ( केदार कौशिकीला boss म्हणतो 😀पण ती बोलते तुझी boss फक्त तारिनी आहे and I know that 😁)
फातिमा व कत्रीला boss दिसत नाही म्हणून ते KD ला sign language मध्ये इशारा करतात
पण तोपर्यंत हुश्शार तारिनी chair ने window break करुन खिडकीतून बाहेर उडी मारते केदार हे पाहताच "तारिनी" ...असं किंचाळून पळत तिच्याजवळ येतो ( बर झालं boss अस नाही ओरडला 😂)
हवा घालणे, पाणी पाजणे अशी basic care करून झाल्यावर कौशिकी तारिनीला उडी मारण्याचं कारण विचारते त्यावर AC gas leak झाला room door lock झाला होता अशी कारणे ती देते कौशिकीला doubt येतो पण तारिनी हा फक्त एक coincidence होता आणि मी ठीक आहे त्यामुळे कुटुंबातील कोणाला काही सांगायला नको अशी request करते
Uv आता एकाच वेळी कौशिकी व तारिनी दोघी मरतील म्हणून आनंदाने नाचू लागतो पण कौशिकीला समोर बघून तो चिडतो ( uv चा plan solid होता but still tarini - 1 , uv - 0 🤣)
तारिनी KD and team ला alert रहायला सांगते कारण कोणीतरी कौशिकीला मारण्याचा प्रयत्न करतंय (अजून तरी यांना uv वर संशय आलेला नाहीये)
या तारिनीला dual personality disorder आहे अस वाटत रहातं सारख कौशिकी समोर दुबळ्या सारखी पडुन होती ती गेली की लगेच boss mode on आणि परत बाई मी किती weak दाखवण्यासाठी KD चा हात पकडून चालण्याच नाटक🤣🤣
Originally posted by: Chinmayi18
Again Tarini become only slot leader
The way zee promoting kedarini marriage track next week trp आणखी वाढेल 
Sangeet bash
Yep. It’s not romantic show. So it has to be her not him. It can be other way round
she saves him if situation demands 😝 she already did once when yuvi shot him
But KD already saved Tarini twice from getting shoot on the mission
Originally posted by: Utkarsha999
Epi - 211
Flash back scene मधून फातिमाने निशीचा शेणयुक्त मेहंदी plan कसा तिच्यावरच उलटवला हे दाखवले जाते
तारिनी- केदारचा mehendi photo shoot होतो तारिनीच्या हातावरील सुंदर अशा रंगलेल्या मेहंदीसोबत जिथे बिचारा KD khodoos boss चा हात पकडायला पण घाबरत असतो🤭
रात्री संपूर्ण कुटुंब लाॅन मध्ये बसून अंताक्षरी खेळत असत uv चे गुंड कौशिकीच्या रूममध्ये विषारी वायू सोडतात
तारिनीला कौशिकी तिच्या रुममध्ये भेटायला बोलावते त्यामुळे तारिनी trap मध्ये अडकते instead of Koushiki
केदार- कौशिकी emotional scene 💞
जिथे केदार cutely कौशिकीची करंगळी पकडतो व आईनंतर इतक्या प्रेमाने माझी काळजी करणाऱ्या तुम्हीच आहात बोलतो
https://youtube.com/shorts/SmaXFIW-fjc
त्यावर कौशिकी आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण तुझी ही ताई नेहमी असेल तुझ्या पाठीशी अस आश्वासन देते ( केदार कौशिकीला boss म्हणतो 😀पण ती बोलते तुझी boss फक्त तारिनी आहे and I know that 😁)
फातिमा व कत्रीला boss दिसत नाही म्हणून ते KD ला sign language मध्ये इशारा करतात
पण तोपर्यंत हुश्शार तारिनी chair ने window break करुन खिडकीतून बाहेर उडी मारते केदार हे पाहताच "तारिनी" ...असं किंचाळून पळत तिच्याजवळ येतो ( बर झालं boss अस नाही ओरडला 😂)
हवा घालणे, पाणी पाजणे अशी basic care करून झाल्यावर कौशिकी तारिनीला उडी मारण्याचं कारण विचारते त्यावर AC gas leak झाला room door lock झाला होता अशी कारणे ती देते कौशिकीला doubt येतो पण तारिनी हा फक्त एक coincidence होता आणि मी ठीक आहे त्यामुळे कुटुंबातील कोणाला काही सांगायला नको अशी request करते
Uv आता एकाच वेळी कौशिकी व तारिनी दोघी मरतील म्हणून आनंदाने नाचू लागतो पण कौशिकीला समोर बघून तो चिडतो ( uv चा plan solid होता but still tarini - 1 , uv - 0 🤣)
तारिनी KD and team ला alert रहायला सांगते कारण कोणीतरी कौशिकीला मारण्याचा प्रयत्न करतंय (अजून तरी यांना uv वर संशय आलेला नाहीये)
या तारिनीला dual personality disorder आहे अस वाटत रहातं सारख कौशिकी समोर दुबळ्या सारखी पडुन होती ती गेली की लगेच boss mode on आणि परत बाई मी किती weak दाखवण्यासाठी KD चा हात पकडून चालण्याच नाटक🤣🤣
KD-kaushiki scene awe so cute 💕
yes. they do come across as biological siblings
. I know they are not
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
99