मी 2 मराठी चित्रपट पाहिले.
माया आणि तिघी.
दोन्ही चे विषय वेगळे आहेत, पण मला तिघी जरा जास्त आवडला.
माया म्हणजे अगदी डोक्याला भुंगा आहे.
सिद्धार्थ आणि dr ओक दोघेही मुक्ता वर प्रेम करते.
आणि मुक्ता dr ओक वर.
(हे जरा accept करायला कठीण जातं).
या मूवी मध्ये 2 सीन्स असे आहेत, की मुक्ता बर्वे ही THE मुक्त बर्वे किंवा ...आणि मुक्ता बर्वे का आहे, ते मान्य करावंच लागतं😍😍
पण खरं सांगू का, मुक्ता ने ना आता, हे असे serious type role करू नयेत, थोडे तरी मजा मस्ती वाले role कारावेत.
रोहिणी हट्टंगडी ला vig कशाला लावलाय, भुतासारखी दिसते.
ती एकच negative बाब आहे यात.
Dr ओक, सिध्दार्थ, मुक्ता👌👌👌
मूवी slow आहे, सर्वांना आवडलेच असं नाही, theater मधे तर बिलकुलच नाही चालणार.
1.4k