Kavya and evil aunties are really annoying characters in belsare household
Free Palestine - Priyanka Chopra Expressions
MATCH MAKING 16.3
Sarke Chunar Teri - Nora Fatehi New Song Controversy
SUHAAGAN KI NISHAAN 16.3
Battle Of Galwan Changed To Maatrubhumi
Historic Day 1 on cards for Dhurandhar 2!!! Give your predictions!!
Vicky Kaushal Faces Backlash For Making Wife Jokes
Salmans New Film Will Have Chinese Song ? 🎶
If sehar and Mahdi get divorced
Kavya and evil aunties are really annoying characters in belsare household
Are Wah reshimgathi madhla Aditya yetoy 
Hi serial sharmishtha raut chi aahe aani lalit - sharmishtha reshimgathi madhe siblings hote tyanchi bonding ajun pn chhan aahe tyamule invite kel asel
BTW, kedarini's look 
Epi - 208
टीम तारिनीची भेट boss शी होते आणि त्यांना कळून चुकतं की कोणीतरी भलतीच मुलगी kidnap झालीये
पण Techno बोलतो गुलाबी ड्रेस पांढरी ओढणी same location इतका coincidence कसा होऊ शकतो मग तारिनीला आठवतं की केदारशी फोनवर बोलत असताना काव्याने ते ऐकलं होतं
इकडे सुमी तारिनी...तारिनी करत असते व बिचारी नमा ताई घरात नाहीये हे लपवता लपवता जेरीस आलेली असते
काव्या तिच्या कर्कश आवाजात आरडाओरडा करुन गुलाबच्या गुंडांची डोकी फिरवते
Gulab to uv - पाखरु उचललंय
Uv to gulab - पाखरू कसलं काळ मांजर आहे ते, लवकर तिरडीवर झोपवा त्याला
Team tarini काव्याच mobile location track करुन गुलाबच्या अड्डयावर पोहोचतात मग सुरु होत open firing धडामधुड... धडामधुड
केदार तारिनीला तर तारिनी फातिमाला shoot होण्यापासून वाचवतात पण या सगळ्यात गुलाब पळून जातो🤦♀
काव्याला केदार सोडवतो पण ती त्याचा चेहरा पाहते आणि इतक्या serious situation मध्ये सुद्धा केदू पुराण सुरू करते
Kavya - मला माहीत होत जोड्या heaven मध्येच बनतात तिथेच गाठी बांधल्या जातात
KD - हो जशी माझी आणि तारिनीची बांधली आहे
Kavya - आणि माझी??
KD - ती तर या गुंडांनी बांधली ना chair सोबत 🤭
Kavya - माझा राम आलाय त्याच्या सीतेला वाचवायला
KD - सीता कसली शुर्पनखा आहे ही 🤣🤣
Finally kavya is saved, Gulab is gone and mission is failed
पूर्ण plot twist लिहून टाकलाय इथे 
These pages get info from insiders only
Tyanchya parvangi shivay nastil karat post
Originally posted by: Utkarsha999

Kedar is so pissed off with kavya 🤣🤣
Originally posted by: heyitsme12
These pages get info from insiders only
Tyanchya parvangi shivay nastil karat post
Most probably they did it on purpose for the promotion of marriage track
त्याच्या face वर काव्याला पाहताच भय इथले संपत नाही expressions येतात 
yes he is she just keep forcing her on him. its horrible. her mother as well. just for money chase a married guy. no self respect and pure evil
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
90