Nice poem 
🏏Th.2 ~ ICC Men's T20 World Cup 2026: Final IND vs NZ🏏
JILLAT KI LADDU 9.3
Anupamaa 08 Mar 2026 Written Update & Daily Discussions Thread
DADI IS SICK 8.3
Dhakke Maarke Nikaalna Part 2
Kareena defends Deepika’s 8 hour work hours request
Nice poem 
Originally posted by: Utkarsha999
महिला दिन साजरा करण्याची पुर्ण जबाबदारी zee ने टीम tarini वर टाकलेली दिसतेय
This video 🤣🤣
Yes because they have only tarini which shows woman empowerment 
Epi - 201
बालिश आत्या मुद्दाम तारिनीच्या जेवनात पाणी सांडते मग सुमी केदार तारिनीला एकाच ताटात जेवायला सांगते
केदार आनंदाने तारिनीला घास भरवतो पण खडुस boss angry look देते🤭
कौशिकी व दयानंद लग्नाची पत्रिका select करतात
पद्मिनी निशीला तु जर हे लग्न मोडलं नाहीस तर मी तुला कायमची माहेरी पाठवेन अशी धमकी देते
सुमी तारिनीला लग्नातील प्रत्येक विधीचे महत्व समजावून सांगते व माझ्या धनुषचा हात आणि साथ कधीही सोडायची नाही असं बजावते
उरलेला भाग महिला दिनाचे महत्व सांगण्यात संपतो
केदार boss च कौतुक करतो व तिच्या साठी कविता म्हणतो , घरातील इतर स्त्रीयांना सुद्धा तो surprise देतो👍
( याने आता कवी व्हायला हरकत नाही , कारण कविता छान असतात याच्या👌👌)
Originally posted by: Chinmayi18
Aattya's actions are so childish no surprise kavya is her daughter like mother like daughter 😂
Yes I also adore Koushiki and kedar duo
To toxic man marnar aata tarini chya hatun
काल महिला दिन होता म्हणून तो वाचला पण आज त्या माणसाचा कार्यक्रम फिक्स करणार टीम tarini 
Originally posted by: Utkarsha999
Epi - 201
बालिश आत्या मुद्दाम तारिनीच्या जेवनात पाणी सांडते मग सुमी केदार तारिनीला एकाच ताटात जेवायला सांगते
केदार आनंदाने तारिनीला घास भरवतो पण खडुस boss angry look देते🤭
कौशिकी व दयानंद लग्नाची पत्रिका select करतात
पद्मिनी निशीला तु जर हे लग्न मोडलं नाहीस तर मी तुला कायमची माहेरी पाठवेन अशी धमकी देते
सुमी तारिनीला लग्नातील प्रत्येक विधीचे महत्व समजावून सांगते व माझ्या धनुषचा हात आणि साथ कधीही सोडायची नाही असं बजावते
उरलेला भाग महिला दिनाचे महत्व सांगण्यात संपतो
केदार boss च कौतुक करतो व तिच्या साठी कविता म्हणतो , घरातील इतर स्त्रीयांना सुद्धा तो surprise देतो👍
( याने आता कवी व्हायला हरकत नाही , कारण कविता छान असतात याच्या👌👌)
Poem kharch bhari aahe 👍
Jya speed ne sagal suru aahe kedarini ch lagn ya month madhe hoil as vatat tr nahiye 
Originally posted by: Utkarsha999
काल महिला दिन होता म्हणून तो वाचला पण आज त्या माणसाचा कार्यक्रम फिक्स करणार टीम tarini
Manchekar gela aata 😂😂
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
73