Webseries and OTT discussion thread 6 - Page 7

Created

Last reply

Replies

67

Views

3.3k

Users

6

Likes

117

Frequent Posters

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 4 days ago
#61

Originally posted by: iluvusakshi

देवखेळ series वर बंदी घाला, अशी मागणी कोकणातल्या एका polytician ने केली आहे.

कारण त्यात संकासुर ला वेगळ्या पद्धतीने(खूनी?) दाखवलं आहे.. मी अजुन तरी ही web series पाहिली नाहीये.

Far garaj padanar nahi.karan far koni baghanarach nahismiley41

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 days ago
#62

दलदल web series झाली बघून.

आई ग.. खरंच, डोक्यात दलदल/ चिखल झाला माझ्या😢😢

एक मुलगी जीचं बालपण प्रचंड traumatise असतं, म्हणुन मग ती मोठेपणी चुन चुन के सगळ्यांना मारते, अगदी मनसोक्त पद्धतीने खून करते.

आणि त्यालाच paraller dcp रिटा फेरेरा(भूमी) हीच सुद्धा बालपण काही एक असंच गेलं असतं.

ना आईचं प्रेम मिळत, ना बापा कडुन काही मिळत.

म्हणून ती अशी एकलकोंडी, आरडाओरडा करणारी, गप्प गप्प राहणारी.

Psycho thriller साधारणपणे या गटात मोडणारी आहे.

Story इकडेच संपली आहे.

पण काहीतरी फाटे फोडून हे लोक 2nd season आणतील

कारण end ला ती मुलगी ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून आणलेली दाखवली आहे.

हाच धागा पकडून 2nd season येऊ शकतो.

भूमी इतकी बारीक झालीये.

त्या ROYALS web series मध्ये सुद्धा विचित्र दिसली होती.

यात जी बाई भूमी ला assist करते, ती लपता ladies movie मध्ये सासू झाली होती.

तीच काम छान आहे.

बाकी आपले सगळे मराठी कलाकार आपापल्या परीने ok आहेत.

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago
#63

किस किस को प्यार करू 2 - हा कपिल शर्मा हिरो असलेला picture Hotstar वर आलाय. बघण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाने सोडून दिला.

Edited by mishkil88 - 2 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago
#64

Originally posted by: iluvusakshi

दलदल web series झाली बघून.

आई ग.. खरंच, डोक्यात दलदल/ चिखल झाला माझ्या😢😢

एक मुलगी जीचं बालपण प्रचंड traumatise असतं, म्हणुन मग ती मोठेपणी चुन चुन के सगळ्यांना मारते, अगदी मनसोक्त पद्धतीने खून करते.

आणि त्यालाच paraller dcp रिटा फेरेरा(भूमी) हीच सुद्धा बालपण काही एक असंच गेलं असतं.

ना आईचं प्रेम मिळत, ना बापा कडुन काही मिळत.

म्हणून ती अशी एकलकोंडी, आरडाओरडा करणारी, गप्प गप्प राहणारी.

Psycho thriller साधारणपणे या गटात मोडणारी आहे.

Story इकडेच संपली आहे.

पण काहीतरी फाटे फोडून हे लोक 2nd season आणतील

कारण end ला ती मुलगी ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून आणलेली दाखवली आहे.

हाच धागा पकडून 2nd season येऊ शकतो.

भूमी इतकी बारीक झालीये.

त्या ROYALS web series मध्ये सुद्धा विचित्र दिसली होती.

यात जी बाई भूमी ला assist करते, ती लपता ladies movie मध्ये सासू झाली होती.

तीच काम छान आहे.

बाकी आपले सगळे मराठी कलाकार आपापल्या परीने ok आहेत.

वध ह्या picture चा पण part 2 आलाय. ह्याची स्टोरी तर संपलीच होती नक्की. ह्याचा कसला sequel ? कारण मी ह्याचा मराठी version देवमाणूस पाहिला होता. Drishyam 3 चे शूटिंग पण शूटिंग चालू आहे. अजून तीच तीच स्टोरी किती खेचत बसणार हे लोक ?
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago
#65

https://www.instagram.com/reel/DUTMS6ckhSF/

Neflix वर 2026 मधे खूप साऱ्या web series/ movies येत आहेत.

अनिल कपूर, मनोज बजपेयी, अक्षय खन्ना, सैफ यांची एक काहीतरी series येतेय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 hours ago
#68

वध 2 movie पाहिला. Surprisingly... मला आवडला.

Pace खूप slow आहे, पण तरीही चांगला वाटला.

1st पार्ट आणि 2nd part connected नाहीयेत.

Direct 2nd पार्ट(म्हणजेच वध 2 ) बघू शकतो.

Climax ला अनपेक्षित revelation आहे.

पण हे असे movie theater मधे चालतील का? कारण लोकांना हे असले movies आवडत नाहीत.

संजय मिश्रा , नीना गुप्ता, शिल्पा शुक्ला, कुमुद मिश्रा, villian आणि ती नैना म्हणुन जी कोणी actress आहे ती सुद्धा ..सगळ्यांची कामे आपापल्या जागी ok आहेत.

Edited by iluvusakshi - 4 hours ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 2 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 8 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".