दलदल web series झाली बघून.
आई ग.. खरंच, डोक्यात दलदल/ चिखल झाला माझ्या😢😢
एक मुलगी जीचं बालपण प्रचंड traumatise असतं, म्हणुन मग ती मोठेपणी चुन चुन के सगळ्यांना मारते, अगदी मनसोक्त पद्धतीने खून करते.
आणि त्यालाच paraller dcp रिटा फेरेरा(भूमी) हीच सुद्धा बालपण काही एक असंच गेलं असतं.
ना आईचं प्रेम मिळत, ना बापा कडुन काही मिळत.
म्हणून ती अशी एकलकोंडी, आरडाओरडा करणारी, गप्प गप्प राहणारी.
Psycho thriller साधारणपणे या गटात मोडणारी आहे.
Story इकडेच संपली आहे.
पण काहीतरी फाटे फोडून हे लोक 2nd season आणतील
कारण end ला ती मुलगी ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून आणलेली दाखवली आहे.
हाच धागा पकडून 2nd season येऊ शकतो.
भूमी इतकी बारीक झालीये.
त्या ROYALS web series मध्ये सुद्धा विचित्र दिसली होती.
यात जी बाई भूमी ला assist करते, ती लपता ladies movie मध्ये सासू झाली होती.
तीच काम छान आहे.
बाकी आपले सगळे मराठी कलाकार आपापल्या परीने ok आहेत.
1.4k