Webseries and OTT discussion thread 6 - Page 5

Created

Last reply

Replies

45

Views

1.8k

Users

6

Likes

77

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago
#41

Originally posted by: iluvusakshi

महारानी season 4 झाली बघून.

मला वाटतं, आपल्या ईकडे मी एकमेव आहे की जिने 4ही seasons, अगदी पहिल्या episode पासून मन लावून पाहिले.

मला ही वेब series फार आवडते. (Dirty)Polytics इतकं correct दाखवलं आहे ना👌👌

Full marks to dialogue writer, director👍👌

याचा S 5 येणार.

कारण जसं mirjapur मध्ये त्या मुन्ना भैया ला मारतात, तसं ईकडे रानी भारती(हुमा कुरेशी) च्या मुलाला अत्यंत क्रुर पणे ठार मारतात.

मग आता पुढचा season मध्ये ही बाई बदला घेणार असा काहीसं असेल.

कलाकार सगळेच👌👌

एकच तक्रार आहे, की प्रत्येक episode 40 ते 50 minutes चा आहे, आणि बऱ्याच ठिकाणी pauses आहेत. म्हणजे दोन dialogue च्या मध्ये अक्षरशः 8 ते 10 , ते 15 ,20 seconds चा pause/blank आहे. तो अगदीच नकोसा वाटतो.

लवकर लवकर बोला, आणि एकदाच आटपा, असं होतं कधी कधी.

महाराणी S1 मी पूर्ण बघितला. S2 मात्र bore झाल्याने सोडून दिला. हुमा कुरेशी अक्षरशः जगलीय ती भूमिका इतके समरसून काम केलं आहे.
mishkil88 thumbnail
Posted: 3 days ago
#42

Originally posted by: RPRRR42

तस्करी सिरिज बघून झाली.पहिले दोन भाग बघितले होतेच.

आनंदाची गोष्ट म्हणजे याचा दुसरा भाग येण्याचा चानस राईटरने ठेवलेला नाही.त्यामुळे त्याच्यासाठी जोरदार टाळ्याsmiley31 smiley31

आता जरा सिरिजकडे.

ओटीटीवरच्यि सिरिजमध्ये असणारा थरार,सस्पेन्स पाहायचा असेल तर शेवटचे दौन भाग बघा.

कारण तिथे राईटर आणि डिरेक्टर जागे झाले आहेत की आपण सिरिज बनवत आहोत.लोकांना आता काहीतरी सनसनाटी दाखवायला हव.

म्हणून मग सगळ कस पटापट होत.म्हणजे इमानदार ऑफिसरचा म्रुत्यु.गद्दारांचा खरा चेहरा.मग हीरोची हीरोगिरी वगैरे वगैरे.

या सगळ्यात ज्या ज्या देशांमध्ये हा थरार होत़,तिथल्या सरकारांना काहीहघ माहिती नाही.तिथले आपलेच लोक कारवाई करतात.सैन्य त्यांच पण डोक आपल्या हीरोच.

नीरज पांडे डिरेक्टर आहे,पैसा आहे,नेटफ्लिक्स सारखा प्लँटफॉर्म आहे मग वेगळा विषय म्हणून कस्टम घेऊ आणि काढू एक सिरिज म्हणून काढली आहे.

सात एपिसोड्सपैकी पहिले पाच अत्यंत स्लो आणि बोअर,फिल्मी,आहेत.

दर पाच मिनिटांनी एखाद प्लेन टेक ऑफ होताना किंवा लँड होताना दाखवायलाच पाहि हा या सिरिजचा अलिखित नियम आहे.

मुंबई एअरपोर्ट म्हणजे नँशनल पार्क असल्यासारखे लोक चालतात.करप्ट कस्टम अधिकारी माल जाऊन देतात .मग अचानक आपल्या सरकारला जाणीव होते की भरपूर स्मगलिंगचा माल भारतात येतो,इलेक्शन्स आली आहेत,वगैरे .मग एक कस्टम ऑफिसर येतो ,तो आणखी तीन सस्पेंड झालेल्यांना हायरकरतो.ते आणखी काहींना.अशी टीम होते।

चौधरी सिंडिकेट या मूळ स्मगलिंग कँपनीला संपवण हा उद्देश.आणि मग कशा जक एक गोष्टी समोर येतात ,मग सत्यमेव जयते आणि बुराई का अंत.

अँक्टिंग डिपार्टमेंट.

सबकुछ इम्रान हाश्मी आहे.हीरो पण तोच,नँरेटर पण तोच.तो तो आणि तो.

अम्रुता मला नाही आवडत एवढी अँक्टिंग मध्ये.ठीकठाक.

झोया अफरोज-कचकडी बाहूली.सिरीजसाठघ ठीक.

सगळ्यात वाईट कँरँक्टरायझेशन कुणाच असेल तर ते शरद केळकरच.

त्याला शेवटच्या दीड भागामध्ये काम आहे.

पहिल्य भागांमध्ये अक्षरशः मॉडेलस्टाईल चालण,फारफारतर दोन मिनीट फोनवरती बोलण.बास

म्हणजे झोयासाठी फूल तिसरा एपिसोड आहे आणि शरदसारख्या कलाकाराची तो व्हिलन बनण्याची स्टोरी पाच मिनिटात दाखवली आहे.फोनवर बोलण हेच त्याच काम आहे.

त्याला मेन स्ट्रीममध्ये सहज काम देता आल असत.फँमिली मँनमध्ये निदान तो.कँमिओ होता.गथे मेन व्हिलन असूनही काम अगदीच किरकोळ आहे.

तो असे रोल्स का एक्सेप्ट करतो त्याच त्यालाच माहीत.

बाकी सगळ ठीकठाक.

मी सांगितल तस ,थरार आणि ट्विस्टस बघायचे असतील तर.शेवटचे दोन एपिसोड्स बघा.

बाकी सगळा आनंदच आहे.

मी 3 रा episode पर्यंत आलोय. Child actor ani पुढे social activist, model म्हणून थोडीफार प्रसिद्धी असलेल्या झोया अफरोजवर 3rd episode waste केलाय. Airport , flight, customs चे काही difficult सीन्स नीरज पांडेने चांगले घेतलेत.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 days ago
#43

https://www.instagram.com/reel/DSc7xCwgYei/

Sorry for sharing this. पण हे असले प्रश्न कोण विचारत यार..

आणि हे उत्तर तर त्याहूनही कहर आहे.

OTT ला काही प्रमाणात तरी सेन्सॉरशिप पाहिजेच.

mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago
#44

Originally posted by: iluvusakshi

https://www.instagram.com/reel/DSc7xCwgYei/

Sorry for sharing this. पण हे असले प्रश्न कोण विचारत यार..

आणि हे उत्तर तर त्याहूनही कहर आहे.

OTT ला काही प्रमाणात तरी सेन्सॉरशिप पाहिजेच.

no problem in posting such posts. मला हे फार गुळमुळीत उत्तर वाटले. ह्या पेक्षा गिरिजा ओक तसेच अमृता सुभाष ह्यांनी न विचारता बेधडक उत्तरे दिली होती.
mishkil88 thumbnail
Posted: 2 days ago
#45

Originally posted by: RPRRR42

तस्करी सिरिज बघून झाली.पहिले दोन भाग बघितले होतेच.

आनंदाची गोष्ट म्हणजे याचा दुसरा भाग येण्याचा चानस राईटरने ठेवलेला नाही.त्यामुळे त्याच्यासाठी जोरदार टाळ्याsmiley31 smiley31

आता जरा सिरिजकडे.

ओटीटीवरच्यि सिरिजमध्ये असणारा थरार,सस्पेन्स पाहायचा असेल तर शेवटचे दौन भाग बघा.

कारण तिथे राईटर आणि डिरेक्टर जागे झाले आहेत की आपण सिरिज बनवत आहोत.लोकांना आता काहीतरी सनसनाटी दाखवायला हव.

म्हणून मग सगळ कस पटापट होत.म्हणजे इमानदार ऑफिसरचा म्रुत्यु.गद्दारांचा खरा चेहरा.मग हीरोची हीरोगिरी वगैरे वगैरे.

या सगळ्यात ज्या ज्या देशांमध्ये हा थरार होत़,तिथल्या सरकारांना काहीहघ माहिती नाही.तिथले आपलेच लोक कारवाई करतात.सैन्य त्यांच पण डोक आपल्या हीरोच.

नीरज पांडे डिरेक्टर आहे,पैसा आहे,नेटफ्लिक्स सारखा प्लँटफॉर्म आहे मग वेगळा विषय म्हणून कस्टम घेऊ आणि काढू एक सिरिज म्हणून काढली आहे.

सात एपिसोड्सपैकी पहिले पाच अत्यंत स्लो आणि बोअर,फिल्मी,आहेत.

दर पाच मिनिटांनी एखाद प्लेन टेक ऑफ होताना किंवा लँड होताना दाखवायलाच पाहि हा या सिरिजचा अलिखित नियम आहे.

मुंबई एअरपोर्ट म्हणजे नँशनल पार्क असल्यासारखे लोक चालतात.करप्ट कस्टम अधिकारी माल जाऊन देतात .मग अचानक आपल्या सरकारला जाणीव होते की भरपूर स्मगलिंगचा माल भारतात येतो,इलेक्शन्स आली आहेत,वगैरे .मग एक कस्टम ऑफिसर येतो ,तो आणखी तीन सस्पेंड झालेल्यांना हायरकरतो.ते आणखी काहींना.अशी टीम होते।

चौधरी सिंडिकेट या मूळ स्मगलिंग कँपनीला संपवण हा उद्देश.आणि मग कशा जक एक गोष्टी समोर येतात ,मग सत्यमेव जयते आणि बुराई का अंत.

अँक्टिंग डिपार्टमेंट.

सबकुछ इम्रान हाश्मी आहे.हीरो पण तोच,नँरेटर पण तोच.तो तो आणि तो.

अम्रुता मला नाही आवडत एवढी अँक्टिंग मध्ये.ठीकठाक.

झोया अफरोज-कचकडी बाहूली.सिरीजसाठघ ठीक.

सगळ्यात वाईट कँरँक्टरायझेशन कुणाच असेल तर ते शरद केळकरच.

त्याला शेवटच्या दीड भागामध्ये काम आहे.

पहिल्य भागांमध्ये अक्षरशः मॉडेलस्टाईल चालण,फारफारतर दोन मिनीट फोनवरती बोलण.बास

म्हणजे झोयासाठी फूल तिसरा एपिसोड आहे आणि शरदसारख्या कलाकाराची तो व्हिलन बनण्याची स्टोरी पाच मिनिटात दाखवली आहे.फोनवर बोलण हेच त्याच काम आहे.

त्याला मेन स्ट्रीममध्ये सहज काम देता आल असत.फँमिली मँनमध्ये निदान तो.कँमिओ होता.गथे मेन व्हिलन असूनही काम अगदीच किरकोळ आहे.

तो असे रोल्स का एक्सेप्ट करतो त्याच त्यालाच माहीत.

बाकी सगळ ठीकठाक.

मी सांगितल तस ,थरार आणि ट्विस्टस बघायचे असतील तर.शेवटचे दोन एपिसोड्स बघा.

बाकी सगळा आनंदच आहे.

Netflix असेल तर सिंगल पापा बघा. हलका फुलका, मजेशीर आहे. कुणाल खेमू too good 👌 👌. काही social msgs आहेत जे सध्याच्या realistic सामाजिक situation वर सहज ओघवते भाष्य करतात.
sameerph thumbnail
7th Anniversary Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 2 days ago
#46

Originally posted by: iluvusakshi

क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा movie पाहिला.

खरंच खूप छान आहे.👌

Direction, निसर्ग रम्य परिसर, झाडं, समुद्र किनारा, लोकं, कलाकार सगळं म्हणजे सगळंच 👌👌👌

अमेय वाघ हा मला कधीही न आवडणारा प्राणी, चक्क मला यात फारच आवडला.

Comedy मस्तच केलीये त्याने.😊😊

100 पैकी 100 मार्क्स.👌👌👍👍

Watched this film. Very well made film. Hemant Dhome changla director ahe.

Amey Wagh ni best kam kele ahe. Prajakta Koli has looked good in her first Marathi film. All others are also good.

It is doing very good business too which is good at the start of the year for Marathi movies

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 7 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".