मी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा movie पाहिला.
पहिला part ने जेवढं मनावर गारुड केलं होतं प्रेक्षकांच्या, तेवढं हा sequel करत नाही.
सिद्धार्थ बोडके as छत्रपती शिवाजी महाराज👌👌
सयाजी शिंदे नेहमीप्रमाणे👌👌
शशांक शेंडे, मंगेश देसाई, त्रिशा ठोसर, विक्रम गायकवाड👌👌
आवडला नाही, तो फक्त सिद्धार्थ जाधव.
काय तो make up, काय त्याचा तो खोटा डोळा..
खलनायक आहेस, मान्य आहे,
पण कशाला उगीचच याला घेतात आणि अस काही बाही बनवतात मांजरेकर सर..
भय /चीड यायच्या ऐवजी किळस /घृणा वाटते.
(Make up man ला पैकीच्या पैकी marks मात्र).
Movie जरी चांगला असला(शेतकरी आत्महत्या विषय आहे), पण फार वेळ लक्षात राहील, किंवा अगदी आवर्जून बघायलाच पाहिजे असा नाही.
Tv वर कुठे, कधी लागला, तर बघावा.
381