मी बारामुला हा movie पाहिला.
जितके याचे reviews चांगले आहेत, तितका मला तरी खास काही आवडला नाही.
एखादी documentry film बघतोय असा वाटलं.
95%of the times ,या movie मध्ये अंधार आहे. दिसतच नाही screen वर काय चाललंय.
मधूनच गोळ्यांचे आवाज येतात, मधूनच भुताच loud music येतं.
लहान मुलं गायब होतात, आणि मग त्यांना (धर्माच्या नावाखाली)गुमराह केला जातं, दगडफेक, बंदुकी चालवायला शिकवलं जातं वगैरे असा आहे यात.
1.5k