ttm madhe kuthlehi character kadhihi badlu shakte no sense left tbh .एरवी सद्गुणांचा पुतळा असलेल्या सायलीने तिच्या आईबाबांनी "आम्ही देवळात गेलो" असं खोटं सांगितलं, आणि आईने कुलूप पिनने उघडलं हे का लपवलं? खोटारडी सायली.
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 6th Nov 2025
REPLACEMENT 6.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 6, 2025 Episode Discussion Thread
🏏Series: India tour of Australia, 2025, Aus vs India,4th T 20🏏
PARVARISSHH 7.11
Ashna Kishore To Play Ranvijay’s Ex-Wife
Vicky & Katrina welcome BABY BOY!!
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 7, 2025 Episode Discussion Thread
Disgusting Amaal
Was Prajit’s exit drama was staged just to save Kunika?
🥳🥳Happy Birthday Rockingsunny 🥳🥳
WT**** Mihir : Pre cap
Munni to Manjuri
Tv actors Neil Bhatt and Aishwarya Sharma file for divorce.
If Madhuri can get work, why can't Aishwarya?
What if abhira gets her saas/sasur remarried
Prediction of BB19 winner poll
ttm madhe kuthlehi character kadhihi badlu shakte no sense left tbh .एरवी सद्गुणांचा पुतळा असलेल्या सायलीने तिच्या आईबाबांनी "आम्ही देवळात गेलो" असं खोटं सांगितलं, आणि आईने कुलूप पिनने उघडलं हे का लपवलं? खोटारडी सायली.
घरोघरी मातीच्या चुलीच्या टीमने अजिबात विचार न करता १२ वर्षांपूर्वीचा ट्रॅक (खरंतर अख्खी मालिका) लिहिली आहे. सायलीच्या वयासोबत अजून बऱ्याच चुका आहेत.
१) मधुभाऊ सायलीला पहिल्यांदा भेटले तेव्हा सायली पाच-सात वर्षांची होती, तेव्हा मधुभाऊंना काळे केस होते. सायली आठ वर्षांची झाल्यावर मधुभाऊंना टक्कल पडलं आणि थोडे पांढरे केस होते.
२) जानकी म्हणाली तसं लग्नानंतर घर सांभाळणं ही तिची चॉइस होती, मग तिने एमबीएचा खर्च का केला? जानकी बी लाइक - “वेळ जात नव्हता, म्हटलं करू एमबीए.” तिला सुद्धा सायलीसारखा पदव्यांचा संग्रह करायचा छंद आहे वाटतं. (सायली म्हणजे जुई गडकरी)
३) जेव्हा जानकी-ऋषिकेश कॉलेजात होते तेव्हा सारंग, सौमित्र, अवंतिका शाळेत असतील. इथे सगळेच कॉलेजचे वाटतात.
४) जानकी म्हणाली तसं रामासारखा असलेला ऋषिकेश कॉलेजात असताना उनाडक्या करायचा? मुलींना त्रास द्यायचा? शांतपणे सयाजीच्या जीपच्या बाजूने सायकल न्यायच्या ऐवजी त्याच्याशी वाद घातला, आणि रुमाल उचलायचं चॅलेंज दिलं? 😳आणि काय ते फिल्मी डायलॉग! “रणदिवे कधी मागे जात नसतात, पुढे जातात.” साध्या रस्त्यावरून एवढा ईगो?
“रागराग करू नका, तुमची तब्येत बिघडेल!” ऋषिकेश किती उद्धट होता!
सारंग - “ऋषिकेश दादा कोण आहे ते गावातल्या बारक्या मुलांना विचारा.” 😂सो अख्ख्या रणदिवे कुटुंबालाच माज आहे.
५) मुळशी गाव आहे आणि १२ वर्षांपूर्वीचा ऋषिकेश गावातला मुलगा अजिबात वाटत नाही.
६) सुमित्रेला मुलं काय करतात, काय बोलतात, तिच्याशी खोटं बोलतात, काही कळत नाही, तिला फक्त “जेवायला चला” आणि “ज्योतिषी येणारेत” एवढंच येतं. टिपिकल बॉलिवुड चित्रपटातली आई.
७) आता सुमित्रा डोक्यावर पदर घेत नाही पण तेव्हा घ्यायची. 😂 टीमला सुमित्रेत काहीतरी फरक दाखवायचा होता म्हणून.
your observation is really to point.घरोघरी मातीच्या चुलीच्या टीमने अजिबात विचार न करता १२ वर्षांपूर्वीचा ट्रॅक (खरंतर अख्खी मालिका) लिहिली आहे. सायलीच्या वयासोबत अजून बऱ्याच चुका आहेत.
१) मधुभाऊ सायलीला पहिल्यांदा भेटले तेव्हा सायली पाच-सात वर्षांची होती, तेव्हा मधुभाऊंना काळे केस होते. सायली आठ वर्षांची झाल्यावर मधुभाऊंना टक्कल पडलं आणि थोडे पांढरे केस होते.
२) जानकी म्हणाली तसं लग्नानंतर घर सांभाळणं ही तिची चॉइस होती, मग तिने एमबीएचा खर्च का केला? जानकी बी लाइक - “वेळ जात नव्हता, म्हटलं करू एमबीए.” तिला सुद्धा सायलीसारखा पदव्यांचा संग्रह करायचा छंद आहे वाटतं. (सायली म्हणजे जुई गडकरी)
३) जेव्हा जानकी-ऋषिकेश कॉलेजात होते तेव्हा सारंग, सौमित्र, अवंतिका शाळेत असतील. इथे सगळेच कॉलेजचे वाटतात.
४) जानकी म्हणाली तसं रामासारखा असलेला ऋषिकेश कॉलेजात असताना उनाडक्या करायचा? मुलींना त्रास द्यायचा? शांतपणे सयाजीच्या जीपच्या बाजूने सायकल न्यायच्या ऐवजी त्याच्याशी वाद घातला, आणि रुमाल उचलायचं चॅलेंज दिलं? 😳आणि काय ते फिल्मी डायलॉग! “रणदिवे कधी मागे जात नसतात, पुढे जातात.” साध्या रस्त्यावरून एवढा ईगो?
“रागराग करू नका, तुमची तब्येत बिघडेल!” ऋषिकेश किती उद्धट होता!
सारंग - “ऋषिकेश दादा कोण आहे ते गावातल्या बारक्या मुलांना विचारा.” 😂सो अख्ख्या रणदिवे कुटुंबालाच माज आहे.
५) मुळशी गाव आहे आणि १२ वर्षांपूर्वीचा ऋषिकेश गावातला मुलगा अजिबात वाटत नाही.
६) सुमित्रेला मुलं काय करतात, काय बोलतात, तिच्याशी खोटं बोलतात, काही कळत नाही, तिला फक्त “जेवायला चला” आणि “ज्योतिषी येणारेत” एवढंच येतं. टिपिकल बॉलिवुड चित्रपटातली आई.
७) आता सुमित्रा डोक्यावर पदर घेत नाही पण तेव्हा घ्यायची. 😂 टीमला सुमित्रेत काहीतरी फरक दाखवायचा होता म्हणून.
Only one request we dont talk about the actors personal lives here on forum we just stick to characters they play .
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
So....here we are ....in a month ....to the next thread!! Though the credit goes to the trolling of the show for torturing our lovelies Sajun!!...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.5k