आपण जिंकलो रे

काय सॉलिड खेळली जेमिमा आणि harman preet सुद्धा.
आता आपली final 2 नोव्हेंबर ला south africa विरुध्द.
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 8th Nov 2025 - WKV
NAFRAT KI AAG 8.10
Vicky & Katrina welcome BABY BOY!!
PARVARISSHH 7.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 7, 2025 Episode Discussion Thread
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 8, 2025 Episode Discussion Thread
🏏India tour of Australia 2025: Australia vs India, 5th T20,Brisbane🏏
Shocking eviction (Spoiler)
Munni to Manjuri
If Madhuri can get work, why can't Aishwarya?
AI’s Mahabharata: A Digital Draupadi, A Soulless Saga
Misogynistic statements from actors
Prediction of BB19 winner poll
Anupamaa 06 -07 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
आपण जिंकलो रे

काय सॉलिड खेळली जेमिमा आणि harman preet सुद्धा.
आता आपली final 2 नोव्हेंबर ला south africa विरुध्द.
Originally posted by: iluvusakshi
आपण जिंकलो रे
काय सॉलिड खेळली जेमिमा आणि harman preet सुद्धा.
अटक आपली final 2 नोव्हेंबर ला south africa विरुध्द.
Hope karu ki SA la pan haravu.
Ajachi victory
Well done team India...👏👏👏. Jemima, Harman preet outstanding.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन 🥳🎊🥳🎊
Team effort
आता अंतिम सामना पण जिंकूदेत
ऑस्ट्रेलिया महिला संघाकडे खूप विश्वचषक आहेत, आता दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळाली आहे
South Africa ने जिंकला तरी त्यांचं पण पहिलीच trophy असेल
परत मुंबई पुणे मुंबई....संपली ना ह्यांची गोष्ट ...पुन्हा का..
बाकी Team India महिलांचे खूप कौतुक...final ही जिंकू दे , नेहमीच पुरुषांच्या cricket च कौतुक टीका होत राहतात, आता women's cricket कडे ही लक्ष दिले जाते हेच सुखावणारे आहे
MPM 3 was flop. Boring. Lessons on pregnancy. I slept even before interval in theaters. Rajwade had announced no more sequels to MPM. But very unfortunate that there will be 4th one. What will they show ? Lessons on parenting ? Or they get divorced ?
Originally posted by: mishkil88
MPM 3 was flop. Boring. Lessons on pregnancy. I slept even before interval in theaters. Rajwade had announced no more sequels to MPM. But very unfortunate that there will be 4th one. What will they show ? Lessons on parenting ? Or they get divorced ?
मला वाटत lessons on parenting च असणार.
किंवा असंहीअसू शकेल, की मुलं झाल्यावर (ती ही जुळी), couple मधला रोमान्स संपतो का? वेळ देता येत नाही एकमेकांना. आणि त्यामुळे मे be त्यांच्यात कुरबुरी होतील, गौरी(मुक्ता बर्वे ) बहुतेक जॉब सोडेल, किंवा superwoman बनण्याचा प्रयत्न करेल, गौतम(स्वप्निल) त्याचं ते jingles बनवण continue करेल, आणि मग यातच त्यांचे थोडेसे conflicts होतील.
बघूया, राजवाडे गुरुजी काय दाखवणार आहेत part 4 मध्ये.

Swapnil evaji dusara ghya.kahitari hopes rahatil
Rajwade cha favourite aahe स्वप्नील. प्रेमाची गोष्ट २ मध्ये पण तो आहे. तो आणि भाऊ कदम देव झालेत. तमिळ picture ची ditto copy aahe प्रेमाची गोष्ट 2. सीन टू सीन आणि dialogue सुद्धा. ह्या आधीचा फोटोग्राफ हा राजवाडे चा picture सुद्धा मल्याळी picture चा remake होता.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
1.3k