THARLA TAR MAG !! Thread-8 - Page 113

Created

Last reply

Replies

1.1k

Views

43.7k

Users

19

Likes

1.2k

Frequent Posters

Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 17 hours ago

Originally posted by: heyitsme12

baray pn priyachi aaich tila fasavte ahe

this is to show how priya n 🦜 are alike same priya did to sayli .arjun chi tubelight petnyasathi.
Sunshine0720 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 16 hours ago

Originally posted by: Prateekshaa29

this is to show how priya n 🦜 are alike same priya did to sayli .arjun chi tubelight petnyasathi.

Petali mhanaje zala 🤨.. nahi tar aahe ch ringa ringa roses 🌹

Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 14 hours ago

Originally posted by: Sunshine0720

Petali mhanaje zala 🤨.. nahi tar aahe ch ringa ringa roses 🌹

fans are happy priya is getting back her karma thy are praising 🦜 🤦‍♀️
RN555 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 14 hours ago

@all i heard and read that Bill gates is giving cameo appearance in Kyunki saas...

Is it true, why.... 🤦🤷‍♂️

Hindi serials are more of propaganda and nothing else...

Why an intellectual person should visit the show when there is no content in either storyline nor entertainment...


Or is there something i need to know about...

Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 2
Posted: 14 hours ago

Originally posted by: RN555

@all i heard and read that Bill gates is giving cameo appearance in Kyunki saas...

Is it true, why.... 🤦🤷‍♂️

Hindi serials are more of propaganda and nothing else...

Why an intellectual person should visit the show when there is no content in either storyline nor entertainment...


Or is there something i need to know about...

https://www.instagram.com/reel/DQI2oTgAqOc/
1306492 thumbnail
Posted: 13 hours ago

हॅलो, मी या फोरममध्ये नवीन आहे.

काल मी चक्क तन्वीच्या बाजूने होतो. कालचा भागच तसा होता.

अश्विन सायलीच्या तथाकथित आईवडिलांचा खोटेपणा पुराव्यानिशी सिद्ध करतो, सायलीने सुद्धा तिच्या वडिलांना विचारलं की त्यांनी असं का केलं. पण कल्पना “झालं ते झालं” म्हणाली! 🙄 मग तन्वीचं म्हणणं अगदी पटलं. “मी एक छोटीशी चूक केली की मला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, आणि यांनी चूक केली की झालं ते झालं?” आज ती बरोबर होती पण तिने त्यांना परस्पर घराबाहेर काढायला नको होतं. त्यामुळे ती परत खलनायिका झाली आणि विषय “सायलीच्या आईवडिलांची चूक” इथून भरकटत “तन्वी कशी वाईट” इथे पोचला. पूर्णा आजी आली आणि तिने तन्वीला लेक्चर दिलं. म्हणजे तन्वी यावेळी तरी बरोबर असूनही तिला मार खावा लागला आणि एवढं ऐकावं लागलं.

पूर्णा आजी एवढ्या दिवसांनी घरी आली, तरी “हे कोण?” हा प्रश्न तिला पडला नाही! उलट तिला मैनावती आणि सदाशिव ही‌ नावं पण माहित आहेत! तिला सायली, कल्पना वगैरेंनी फोनवर सांगितलं असेल म्हणावं तर फोनवर हे बोलणं झालं नव्हतं. शिवाय ती गावी जाऊन आली तरी तिच्या हातात एकही बॅग नव्हती, साधी पर्सही नव्हती. बरं घरी आल्यावर कुठल्याही वयाच्या माणूस आधी बसतो, पाणी पितो, इथे पूर्णा आजीने उभ्या उभ्या तन्वीला फैलावर घेतलं. पण याला एक लॉजिकल कारण असं असेल (लेखकांच्या मनात) की तन्वी आणि तिच्या नादी लागलेला अश्विन आजवर चुकीचेच वागले, खोटं बोलले. त्यांची विश्वासार्हता कमी आहे. त्यामुळे “लांडगा आला रे आला!” या गोष्टीतल्या मेंढपाळासारखं खरंच बरोबर असूनही सुभेदारांनी तिला चुकीची म्हणून गृहित धरले. तरी मला हे कारण पटत नाही पण लॉजिकल तरी आहे. असं दाखवण्यामागे हे कारण असू शकतं.

याआधी मी एकाच भागात तन्वीच्या बाजूने होतो. त्या भागात तन्वीने महत्प्रयासाने सायली-अर्जुनाच्या कंत्राटी लग्नाचे कंत्राट शोधले, पण अर्जुनाने ते कागद बदलून त्याजागी मेहता केसचे किंवा तसेच काहीसे कागद ठेवले. तन्वीला सुभेदारांच्या घरी जाईपर्यंत एकदा पण ती फाइल उघडून कागद बरोबर आहेत का ते बघावंसं वाटलं नाही. तिने फुल कॉंफिडंसने सुभेदारांना बोलावले आणि फाइल कल्पनेच्या हातात दिली. तन्वी तोंडावर पडली. तेव्हाही आणि आजही. इथेही लेखक “तन्वी गाफिल राहिली,” असं कारण देऊ शकतात पण हे प्रत्येक खलनायिका, खलनायकाच्या हरण्याचं कारण झालंय त्यामुळे आणि एवढी हुशार,‌ धूर्त तन्वी जी महिपतासारख्या गुंडालाही धमकावते, साक्षीने विलासाचा खून केल्यानंतर स्वतःहून साक्षीला मदत करते, पुरावे नष्ट करते, खोटे पुरावे तयार करते, एवढी हुशार तन्वी एवढ्या महत्त्वाच्या वेळी, सायली-अर्जुनाच्या कंत्राटी लग्नाचे कागद सापडल्यानंतर गाफिल राहिली हे पटत नाही.

आज तन्वीने सायलीच्या तथाकथित आईवडिलांना घराबाहेर काढण्याआधीच सुभेदारांनी त्यांची बाजू घेतली. कारण “डोक्यावर कर्ज होतं. तुमच्याकडून पैसे घ्यायला संकोच वाटतो,” वगैरे. अस्मिता आणि कल्पना दुसऱ्यांदा फसल्या. अर्जुनाला‌ सायलीचे आईवडिल कायम चांगलेच. अर्जुन अश्विनाचा भाऊ शोभतो.

सुभेदारांना हेही कळलं नाही की ज्यांना जावयाकडून पैसे मागता येत नाहीत त्यांनी त्याच जावयाकडून खोटं आजारपण पांघरून पैसे कसे मागितले?

मधुभाऊंचं काय? ते अजून बरे झाले नाही, किती दिवस झाले दिसलेच नाही. त्यांची सायली आठवण सुद्धा क्वचितच काढते. उलट इथे सुभेदार कुटुंब (सायलीसह) मस्त सण साजरे करतंय, सण कमी पडले म्हणून सायली डे पण झाला. बिचारे मधुभाऊ.

प्रतिमेच्या गोळ्यांची तिच्यापेक्षा जास्त गरज कल्पनेला आहे. पण फक्त या दोघींनाच नव्हे, सगळ्या सुभेदारांनाच स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे, हे कालच्या भागातून स्पष्ट झालं. 🤣

आणि सुमनला सुद्धा. नागराजाने तिला मारलं तरी तिने काही दिवसांनी त्याला तसेच प्रश्न विचारले (ती त्याला घाबरत नसेल), तो परत चिडला, बरं ती त्याला घाबरत नाही मग सुमनने कोणालाही याबद्दल का नाही सांगितलं? मग सुमन नागराजाला घाबरते, की नाही?

अर्जुन एक मोठा वकील असूनही फक्त फोटो मॅच झाला म्हणून ते सायलीचे आईवडिल आहेत यावर त्याचा विश्वास बसला. ना डीएनए चाचणी, ना इतर पुरावे. किमान दोन पुरावे शोधायचे होते, एकाच पुराव्याच्या आधारे तो त्यांना घरी घेऊन आला. 😂

तन्वी साधारण पंचवीस वर्षांची वाटत असली तरी कॉलेजची मुलगी आहे. तरी अडीच वर्षात रविराजाने एकदाही तिला कॉलेजाचं नाव, फीची पावती, परीक्षेचा निकाल, वगैरे काहीच विचारलं नाही. तन्वी रोज कॉलेजला जात नाही, कधीतरी जाते, यावर ना रविराजाला प्रश्न पडला, ना प्रतिमेला,‌ ना सुभेदारांना. उलट घरात एक कॉलेजाला जाणारी व्यक्ती असूनही दोन्ही घरांत कॉलेजाबद्दल गप्पा, चर्चा होत नाही हे आश्चर्य.

अर्जुन इतका न्यायी, सत्यासाठी लढणारा आहे, त्यावरून तो दामिनीला बोलला होता. पण तोच अर्जुन इंस्पेक्टर सरंजामेला त्याचा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणायची धमकी देऊन न्यायालयात खरी साक्ष द्यायला लावतात. शेवटी सरंजामेला विलास खून खटल्यात शिक्षा होत नाही (त्याने खरं कबूल केलं म्हणून असेल. पण त्याला साधा दंडही ठोठावला नाही. मधुभाऊंना अडीच वर्षं कारण नसताना जो काही मनस्ताप झाला त्यात सरंजामेचंही थोडं योगदान होतं. तरी न्यायालयाने त्याला साधा दंडही ठोठावला नाही हा मधुभाऊंवर अन्याय आहे). आणि ठरल्याप्रमाणे अर्जुन सरंजामेचे सगळे भ्रष्टाचार उघडकीस आणत नाही, कारण तो न्यायालयात खरं बोलला. सरंजामे एका खटल्यात खरं बोलल्यामुळे सगळ्या गुन्ह्यांतून सुटला, शिवाय इतर गुन्हे उघडकीस आले नाहीत, ते फक्त सरंजामे, त्या त्या गुन्ह्यातले त्याचे साथीदार, आणि अर्जुनसायली यांनाच माहित आहेत. वा, अर्जुनसायली, वा!

सगळ्यांना सगळं आठवूनही, शिवाय दोन्ही घरांत तन्वीचे लहानपणीचे फोटो असूनही कोणालाही सायलीला बघताच सायलीच तन्वी आहे असं वाटलं नाही. लहानपणीच्या आणि मोठेपणीच्या चेहऱ्यात एवढा फरक कसा पडेल? वयासोबत चेहरा एवढा कसा बदलेल?

खरंच इथे कोणी तरी म्हटलं तसं, फक्त इतर मालिका याहून वाईट असल्यामुळे ही मालिका बरी. नाहीतर यात एवढ्या चुका आहेत.

बाय द वे कोण राकेश? (मी त्याचा भाग बघितला नसेल).

एवढ्या चांगल्या कथानकाची वाट कशी लावायची हे ठरलं तर मगच्या लेखकांनी आणि स्टार प्रवाहाने दाखवलं आहे.

Edited by eheheh - 13 hours ago
RN555 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 11 hours ago

showing Promo that mainawati stealing that gold necklace and keeping it in Priya room... All this leading to whitewashing Priya... That's priya plan she knows they are her parents, she knows who Sayali's parents are, she knows Mahipat's plan and she knows what Nagraj has done... The way she manipulated Ashwin and court to be declared as innocent shows how heinous this character of the story is

Also Arjun thinking of conducting DNA test but reports are going to get manipulated is anybody's guess because last time when Arjun doubted Priya being Tanvi, Priya manipulated and made him believe otherwise...

Hopefully they don't repeat the same mistake again...

RN555 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 9 hours ago

What is the meaning of this user is hibernated...

As the previous post user said he/ she is new... Then how come this message of hibernated..

It didn't happen to anyone of us...

So any idea... Or can anybody explain... It to me

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 7 months ago

THARLA TAR MAG! Thread 6

So....here we are ....in a month ....to the next thread!! Though the credit goes to the trolling of the show for torturing our lovelies Sajun!!...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 11 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".