Abir Gulal colors Marathi show - Page 30

Created

Last reply

Replies

586

Views

14.5k

Users

6

Likes

655

Frequent Posters

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 11 months ago

श्री- अगस्त्य ही दोन्ही पात्र किती वास्तविकपणे वागतात या मालिकेत

श्री चिडलिये म्हणून अगस्त्य शांतपणे ऐकून घेतोय वाद घालत नाहीये smiley20

Originally posted by: DrDhruvrocks

I don't understand why shree angry with Agastya smiley3 to shantpane bolat hota mg hi baya ka ordat hoti ugich

And most hurtful sentence by shree to Agastya today - why you are pretending to be a good husband in front of your family members when actually you are not consider me your wife

Seriously Shree smiley7

शांत व्हा मॅडम smiley36श्री साठी अगस्त्य तिची पर्सनल punching bag आहे खूप आधीपासून म्हणून ती तिचा सगळा राग त्याच्यावर काढते पण तो घेतो समजून

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 11 months ago

Originally posted by: Chinmayi18

Exactly ILU he 3 words important aahet ki Agastya chya true feelings jya clyster clear aahet

हा काय प्रश्न झाला अगस्त्य च्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत श्री साठीsmiley20

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 11 months ago

आजचा भाग छान आहेsmiley31

सुरुवातीलाच परी आणि अगस्त्य चा गोड सिन होताsmiley27 ज्यात अगस्त्य छोट्या परीला कोजागिरी पौर्णिमेच महत्व सांगत होता

परी : काका तु जागरण करणार आहेस का लक्ष्मी देवीच्या वेलकम साठी

अगस्त्य : नाही बाळा, कारण माझ्या आयुष्यात लक्ष्मी बनून तुझी काकी आली आहे ना आधीच 💞

सगळ छान चालू असताना मिठाचा खडा टाकायला सुलू आली मध्येच🤦‍♀

तिने श्रीला शिक्षा दिली जमिनीवर बसून जेवायचं मग अगस्त्यचा हट्ट माझ्या शेजारी माझ्या खुर्चीवर बसून जेव श्रीरे 🤭

सुलुचे टोमणे मग त्यावर अगस्त्यच चिडून तिला प्रतिउत्तर देण इतका वेळ शांत बसलेले मोठे भाऊ मग अगस्त्य ला आईचा अपमान करू नकोस असा सल्ला देतात त्यावर तो "श्रीचा अपमान होताना तुम्ही गप्प होतात तेव्हा हे तुम्ही आईला का नाही बोललात? श्री तिच्या आईवडिलांना सोडून इथे आलीये फक्त माझ्यासाठी त्यामूळे श्रीचा अपमान तो माझा अपमान! "

मध्येच शुभ्रा श्रीविषयी काहीतरी बोलते तेव्हा अगस्त्य तिला रागात - बास हा शुभ्रा गप्प बसायचं श्रीविषयी वेडवाकड ऐकून घेणार नाही मी!!smiley37

छोटी परी घाबरतेय हे बघून अगस्त्य शांत होतो आणि श्रीसोबत जमिनीवर जाऊन जेवायला बसतो सुलू चिडून निघून जाते श्री मागे जाणार तोच अगस्त्य तिला अडवतो- गप जेव श्रीरे .😜

बेडरुममध्ये नाक फुगवून बसलेल्या श्रीला अगस्त्य प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला रागात खूप काही बोलून जाते ( श्री जे काही बोलली ते अगदीच चुकीच नव्हत पण इतकी चिडचिड करण्याची गरज नव्हती कारण अगस्त्य काहीही चुकीच वागलाच नाहीये श्रीचा अपमान त्याला सहन नाही झाला यात काय चूक आहे 🤷‍♀)

श्री : तुझा काय संबंध माझी बाजू घेऊन बोलण्याचा कोण आहेस तु माझा? दुसर्‍यांना सांगतोस श्रीचा अपमान करू नका आणि मला बायकोचा मान न देऊन तु माझा रोज अपमान करतोस त्याच काय? जगासमोर चांगला नवरा असल्याच नाटक करायचं आणि खोलीत मैत्रीचं गाण गायच smiley44माझ्यासाठी तुला तुझ्या आईशी भांडण करायची गरज नाहीये समजल 😡झोप गप आता आधीच माझ टाळक सटकलय

अगस्त्य : श्रीरे नात मैत्रीच असो किंवा प्रेमाच मी तुझा अपमान सहन करणार नाही मी भांडणार मग समोर कोणीही असो

मी जे केल ते तुझ्यासाठी केल मग तु का इतकी चिडचिड करतेस ग माझ्यावर 😥

मला नवरा बायको च्या नात्याचं गणित समजून घेण्यासाठी वेळ लागतोय त्यामुळे तुला त्रास होतोय कळतय मला पण श्रीरे मला फक्त थोडा वेळ दे मी जास्त वेळ नाही घेणार खरच

"आपल नात चिंचगुळाच्या आमटी सारख आहे मैत्रीची फोडणी छान बसलीये त्याला आता फक्त प्रेम नावाचा मीठ घालायच बाकी आहे आणि मला भीती वाटतेय घाई केली तर हे प्रमाण चुकेल म्हणून वेळ घेतोय मी श्रीरे तु समजून घेशील ना मला 😞"

अगस्त्य smiley19अक्षय ने छान अभिनय केलाय या सीन मध्ये smiley20

https://www.instagram.com/reel/DBfygUAs0z1/?igsh=MTJzbXNobDVuNGZjNw==

Sanskruthi thumbnail
11th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 11 months ago

Akshay chi height kiti ahe.... Sorry pn Mla burka vatto toh.... smiley9

Sanskruthi thumbnail
11th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 8
Posted: 11 months ago

5'8" vatat nahi tohsmiley24 asel tr he's my crushsmiley36smiley36

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Sparkler Thumbnail + 3
Posted: 11 months ago

Originally posted by: Utkarsha999

श्री- अगस्त्य ही दोन्ही पात्र किती वास्तविकपणे वागतात या मालिकेत

श्री चिडलिये म्हणून अगस्त्य शांतपणे ऐकून घेतोय वाद घालत नाहीये smiley20

Ho karan ragat sudhha agastya aggressive pane vagat nahi jashi shree vagte 🙄

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Sparkler Thumbnail + 3
Posted: 11 months ago

Originally posted by: Utkarsha999

शांत व्हा मॅडम smiley36श्री साठी अगस्त्य तिची पर्सनल punching bag आहे खूप आधीपासून म्हणून ती तिचा सगळा राग त्याच्यावर काढते पण तो घेतो समजून

Dusra option aahe ka tyachya kade 😂😂

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Sparkler Thumbnail + 3
Posted: 11 months ago

Originally posted by: Utkarsha999

आजचा भाग छान आहेsmiley31

सुरुवातीलाच परी आणि अगस्त्य चा गोड सिन होताsmiley27 ज्यात अगस्त्य छोट्या परीला कोजागिरी पौर्णिमेच महत्व सांगत होता

परी : काका तु जागरण करणार आहेस का लक्ष्मी देवीच्या वेलकम साठी

अगस्त्य : नाही बाळा, कारण माझ्या आयुष्यात लक्ष्मी बनून तुझी काकी आली आहे ना आधीच 💞

सगळ छान चालू असताना मिठाचा खडा टाकायला सुलू आली मध्येच🤦‍♀

तिने श्रीला शिक्षा दिली जमिनीवर बसून जेवायचं मग अगस्त्यचा हट्ट माझ्या शेजारी माझ्या खुर्चीवर बसून जेव श्रीरे 🤭

सुलुचे टोमणे मग त्यावर अगस्त्यच चिडून तिला प्रतिउत्तर देण इतका वेळ शांत बसलेले मोठे भाऊ मग अगस्त्य ला आईचा अपमान करू नकोस असा सल्ला देतात त्यावर तो "श्रीचा अपमान होताना तुम्ही गप्प होतात तेव्हा हे तुम्ही आईला का नाही बोललात? श्री तिच्या आईवडिलांना सोडून इथे आलीये फक्त माझ्यासाठी त्यामूळे श्रीचा अपमान तो माझा अपमान! "

मध्येच शुभ्रा श्रीविषयी काहीतरी बोलते तेव्हा अगस्त्य तिला रागात - बास हा शुभ्रा गप्प बसायचं श्रीविषयी वेडवाकड ऐकून घेणार नाही मी!!smiley37

छोटी परी घाबरतेय हे बघून अगस्त्य शांत होतो आणि श्रीसोबत जमिनीवर जाऊन जेवायला बसतो सुलू चिडून निघून जाते श्री मागे जाणार तोच अगस्त्य तिला अडवतो- गप जेव श्रीरे .😜

बेडरुममध्ये नाक फुगवून बसलेल्या श्रीला अगस्त्य प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला रागात खूप काही बोलून जाते ( श्री जे काही बोलली ते अगदीच चुकीच नव्हत पण इतकी चिडचिड करण्याची गरज नव्हती कारण अगस्त्य काहीही चुकीच वागलाच नाहीये श्रीचा अपमान त्याला सहन नाही झाला यात काय चूक आहे 🤷‍♀)

श्री : तुझा काय संबंध माझी बाजू घेऊन बोलण्याचा कोण आहेस तु माझा? दुसर्‍यांना सांगतोस श्रीचा अपमान करू नका आणि मला बायकोचा मान न देऊन तु माझा रोज अपमान करतोस त्याच काय? जगासमोर चांगला नवरा असल्याच नाटक करायचं आणि खोलीत मैत्रीचं गाण गायच smiley44माझ्यासाठी तुला तुझ्या आईशी भांडण करायची गरज नाहीये समजल 😡झोप गप आता आधीच माझ टाळक सटकलय

अगस्त्य : श्रीरे नात मैत्रीच असो किंवा प्रेमाच मी तुझा अपमान सहन करणार नाही मी भांडणार मग समोर कोणीही असो

मी जे केल ते तुझ्यासाठी केल मग तु का इतकी चिडचिड करतेस ग माझ्यावर 😥

मला नवरा बायको च्या नात्याचं गणित समजून घेण्यासाठी वेळ लागतोय त्यामुळे तुला त्रास होतोय कळतय मला पण श्रीरे मला फक्त थोडा वेळ दे मी जास्त वेळ नाही घेणार खरच

"आपल नात चिंचगुळाच्या आमटी सारख आहे मैत्रीची फोडणी छान बसलीये त्याला आता फक्त प्रेम नावाचा मीठ घालायच बाकी आहे आणि मला भीती वाटतेय घाई केली तर हे प्रमाण चुकेल म्हणून वेळ घेतोय मी श्रीरे तु समजून घेशील ना मला 😞"

As always episode aani updates KAMAL👍

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Sutapasima · 2 months ago

Marathi TV Shows Banner Contest Winner Announcement

Hello dear forumites !!! Welcome to the grand finale of this Banner Contest. We thank all the graphicers who participated and gave us such...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Sutapasima · 4 months ago

Marathi TV Banner Contest

Hello and Welcome all my dear IndiaForumites Marathi TV channels are constantly adding new shows and old shows are going off air. The show...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Sutapasima · 3 months ago

Marathi TV Shows Banner Contest Voting Rounds CLOSED

Hello and Welcome forum waasiyon I know everyone is waiting to see the beautiful entries. So throwing open this thread to dear forum members for...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Sutapasima · 3 months ago

𝔚𝔢𝔩𝔠𝔬𝔪𝔢 𝔱𝔬 Marathi TV 𝔓𝔦𝔠𝔱𝔲𝔯𝔢 𝔊𝔞𝔩𝔩𝔢𝔯y :: 𝓟𝓸𝓼𝓽 𝓪𝓷𝔂 𝓹𝓲𝓬𝓽𝓾𝓻𝓮 𝓻𝓮𝓵𝓪𝓽𝓮𝓭 𝓽𝓸 Marathi TV shows 𝓱𝓮𝓻𝓮! ::...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".