प्रत्येक क्षणी अगस्त्य हे सिद्ध करत असतो की मैत्री सगळ्यात महत्त्वाची आहे
हा सीन बघ अगस्त्य किती भावनिक झालाय का तर श्री त्याला सर म्हणाली
अगस्त्य - श्री रे तू मला खुळा बोल, कुचकट बोल वाट्टेल ते बोल पण सर म्हणून अंतर नको देऊस मी तुझा अगस्त्य आहे आणि तू माझी श्रीरि
खरं सांगू यांची मैत्री बगण्यात जी मज्जा आहे ना ती कदाचित यांची लव्ह स्टोरी बघताना पण जाणवणार नाही आपल्याला
31