Ashok Saraf's comeback on television.
New show on colors marathi -
महाराष्ट्राचा महानायक टेलिव्हिजनवर परतला आहे.
तो चुकीच्या गोष्टींना योग्य करणार, सगळ्यांना शिस्त लावणार, आणि आपल्या कमाल परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क करणार!
मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके मामा लवकरच येत आहेत.
पाहायला विसरू नका, नवीन गोष्ट
‘अशोक मा.मा.’ फक्त कलर्स मराठीवर...
LINK
https://www.instagram.com/reel/DAOZzyFtNBw/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
31