बाई पण...पाहिला. odd day असून पण थिएटर almost full होतं. Very good team work, feel good types movie.
पण मी expect केला होता तसा full on comedy movie nahi. Emotional scenes are more आणि ते थोडे जास्त ताणले आहेत ते length ne कमी करायला हवे होते आणि gani thodi ajun चांगली व्हायला हवी होती एवढच. Overall good , scripting, direction, acting आणि ईतर sarvach बाबतीत छान. शोभा गुर्तु chya जखमा पुन्हा जाहल्या ह्या गझल चा उत्तम वापर. Acting मध्ये रोहिणी, वंदना एकदम तगड्या आहेतच पण सुकन्या चा acting most natural zalay. imo. She should win awards. Deepa parab ने एवढ्या वर्षांच्या गॅप नंतरही खूप चांगलं acting kelay. Mature themes aahet, बाळबोध kiwa उपदेश करणं टाळले आहे ते उत्तम.
1k