दिग्दर्शक मराठी आहे can you believe ? समीर विध्वंस...बिहारी भाषा, बिहारी location (पटना) सुगम मिश्राचा एक colleague मराठी कलाकार बाकी सर्व नॉर्थ इंडियन. निर्माती ज्योती देशपांडे. Agreed 💯% with your views.Originally posted by: iluvusakshi
माझी झाली बघून.
Season 2 नसता आला, म्हणजे त्याची तयारी यात केलीये.पण नसती पेरणी केली, तरी चालली असती.
तसं बघायला गेलं, तर यातली कथा इकडेच संपली आहे.
Open end उगीच मुद्दामून ठेवलं आहे.
सुगम मिश्रा, त्याची बायको, त्याची आई.
त्याचा senior, त्याचा बॉस, त्याचा collegue कमी मित्र
सगळेच👌👌👌👌
तसच तो अफरोझ आणि त्याचा मामा ही 👌👌
अतिशय साधी, थोडे वाईट शब्द असलेली web series आहेही.
7 एपिसोडस साधारण 30 ते 40 minutes प्रत्येकी..
थोडी जरा slow वाटते, पण तरीही👌
4/5 ratings.
741