परत fb दाखवला पण तो important होता. महादेव ने दिलेल्या शापामुळे उषाच आयुष्य उद्ध्वस्त झालं असं दाखवलाय. पुन्हा एकदा शालिनी आणि संजू च lengthy सीन घुसडला ज्याचा main story shi काही संबंध नाही. We have no option but ff that.
DIWALI AT PH 22.10
Deepika and Ranveer wish diwali with Dua
RAMAYAN AT PH 23.10
🏏India tour of Australia, 2025: Australia vs India, 2nd ODI🏏
🎉🌟Happy Birthday to the Man Behind the Magic—Vijay Bhatter🎂💐
Bill Gates To Appear on Kyunki?!
Rashmika's Thamma opening day at 25 cr - True blue superstar
The Parth Bombshell
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 23, 2025 Episode Discussion Thread
I need to know
Raat Bhar Song - De De Pyaar De 2
Will Smith To Also Appear In Kyunki?!
परत fb दाखवला पण तो important होता. महादेव ने दिलेल्या शापामुळे उषाच आयुष्य उद्ध्वस्त झालं असं दाखवलाय. पुन्हा एकदा शालिनी आणि संजू च lengthy सीन घुसडला ज्याचा main story shi काही संबंध नाही. We have no option but ff that.
या serial मधील 2 सर्वात strong आणि level headed पात्र म्हणजे....
मणी दादा आणि सदानंद राव (किंवा अप्पा सुद्धा)
आणि सर्वात मंद/weak/confused किंवा मुळातच लिखाण मध्ये weak असलेले पात्र म्हणजे सई आणि रोहिणी.
दोघीही बिनडोक, सतत गोंधळून गेलेल्या, दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या अश्या आहेत.
आणि त्यातून ती मृण्मयी देशपांडे.. किती bore आहे यार ही..
हिला कोणी केली actress?? आणि त्यातुनही lead actress??
किती लाडात बोलते😡
हिच्या पेक्षा ती गौतमी बरी(ती देखील मला आवडत नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ)😆
Originally posted by: iluvusakshi

पर्वाच्या एपिसोड मध्ये नील ला सई याचसाठी क्यूट वाटत होती... आपल्या तर डोक्यात जाते ती 😊
Ajun किती episode खाणार ह्या मुली वाड्यावर जाईपर्यंत...बाकीचे वड्यावरून निघून आले बहुतेक except Neil, Abhi. पुन्हा एकदा tulsa आणि बाप्पा चा निरर्थक lengthy सीन झाला. उषा प्रकरण लवकर मार्गी लावल तर बरं नाहीतर तिचे वेडपट चाळे बघणं डोक्याला ताप आहे.
Me nahi pahile kaalche episodes. Baghu ka nako🤔
Nako 😆Me nahi pahile kaalche episodes. Baghu ka nako🤔
Originally posted by: pritikhot
पर्वाच्या एपिसोड मध्ये नील ला सई याचसाठी क्यूट वाटत होती... आपल्या तर डोक्यात जाते ती 😊
Aani bade baap ka beta Neil. Kaam Dham naahi. Nusta undaarat asto gaavbhar. Aani parents protsaahan detaat.
Badhiya hai!
Originally posted by: mishkil88
Ajun किती episode खाणार ह्या मुली वाड्यावर जाईपर्यंत...बाकीचे वड्यावरून निघून आले बहुतेक except Neil, Abhi. पुन्हा एकदा tulsa आणि बाप्पा चा निरर्थक lengthy सीन झाला. उषा प्रकरण लवकर मार्गी लावल तर बरं नाहीतर तिचे वेडपट चाळे बघणं डोक्याला ताप आहे.
वाड्यावर जाताना रस्त्यात पुन्हा मूर्ख सई confuse होते जायचं की नाही विचार करत बसते. या अभी आणि नील चा कसा होईल या दोघींशी लग्न झाल्यावर.... कसे झेलणार या दोघींना 😂😂😂 मी तर तिचा बोलणं सुरू झाला की FF करते, इतका तिचा बोलणं irritating आहे. स्टोरी पुढे सरकतच नाही.
वैदेही म्हणाली तसा मणी आणि दिनेश चा काही प्लॅन तर नसेल ना?
मंजुळाने मस्तं नाव ठेवलय सई मंदिराचे.... साळकाया म्हाळकाया😂😂😂
वाड्यावर आल्यावर तोरा दाखवायला लागल्या दोघी... म्हणे आम्ही ठरवू तुमच्याशी लग्न करायच की नाही.... जा निघून मग 😁😁 unnecessary ड्रामा नका करू.
मंजुळाचे डायलॉग्स मस्त आहेत... फिल्मी स्टाइल मस्त बोलते 😁😁
उषा चा आरडाओरडा काही संपत नाही अजून 🙁
लेखक आणि दिग्दर्शक ह्याना संजनाचा विसर पडला 🤣. ती पण होती ना वाड्यावर जाताना ह्या दोघी बरोबर. मग ह्या दोघीच कशा पोहोचल्या ..Originally posted by: pritikhot