115 upload केलाच नाही😢
116 आणि 117
Mostly fb होता.
श्रीपाद चा रोल अद्वैत दादरकर ने प्ले केलाय.
तुळसा actress कोण आहे?
ती तमासगीर आहे, श्रीपाद तिच्याशी लग्न करणार आहे, म्हणून तो पैसे मागायला मणी दादा च्या garage वर जातो.
त्या दोघांचे संवाद आणि तो scene छान आहेत.
नील आणि महादेव काका मंजुळा ला अगदीच हिडीसफिदीस करत आहेत. जा, निघ, चालती हो वाड्याबाहेर वगैरे असा बोलतात.
सोन्याचा गणपती अप्पांनी श्रीपाद काका ला दिला असेल का? असा एक प्रश्न नील महादेव ल विचारतो.
कारण आप्पा च्या शेवटच्या दिवसात, श्रीपाद त्यांना भेटायला येतो, पण महादेव त्याला आत जाऊ देत नाही. आणि dr ला आणायला स्वतः बाहेर जातो.
Dr ला घेवून यायला 4 ते 5 तास लागतात.
तितक्या वेळेत श्रीपाद जर अप्पांना भेटला असेल तर? अशी एक शंका नील महादेव ला विचारतो.