आज 97,98 केलेत upload.
98 मध्ये स्पृहा आहे वकील च्या वेशात(मी अजुन नाही पाहिलंय episode).
97 मध्ये मणी दादा (भाई) आणि नील चा scene👌
महादेव ची बोंबाबोंब सुरूच आहे.
Stool वरून पडला, आणि पाय मोडून घेलताय
लीना भागवत being a nurse, त्याची मदत करत आहेत.
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 11th Oct 2025 - WKV
THALI KA BAINGAN 11.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 11, 2025 Episode Discussion Thread
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 12th Oct 2025 - WKV
Tum se Tum tak episodes - EDT #2
Katrina has destroyed her face! even Kareena looks better than her
Anupamaa 11 Oct 2025 Written Update & Daily Discussions Thread
Masterminds-Pari n RV
Kyunki episode Summary with pics : Oct 11
Dono Mihir’s Saath Main
Sakshi Tanwar to enter Kyunki
Is the Kajol-SRK pairing overrated?
Hardik Pandya Mahieka Sharma Relationship
East or West, Farhana is da beshhhttt
✦ Font-astic Voyage Contest Voting Round 2 | Invites ONLY ✦
Why is Hrithik wasting his time by doing all these?
Who all think Amaal singing every episode is ANNOYING!
No amount of jadu tona is enough for Alia bhatt and Filmfare editor
आज 97,98 केलेत upload.
98 मध्ये स्पृहा आहे वकील च्या वेशात(मी अजुन नाही पाहिलंय episode).
97 मध्ये मणी दादा (भाई) आणि नील चा scene👌
महादेव ची बोंबाबोंब सुरूच आहे.
Stool वरून पडला, आणि पाय मोडून घेलताय
लीना भागवत being a nurse, त्याची मदत करत आहेत.
Originally posted by: iluvusakshi

I watched it.
Story progressed well.
Mahaadev found accounts diary of Appa where he had mentioned about giving money to Krishna Gurav in code language.
doctor treating moray also gets to know there is a connecting link with agnihotri and him
I just love the conversation and cute banter between the mother daughter ( mrunalini and Vaidehi where Vaidehi oveehears the phone conversation between mrunal snd rohini where they discuss about doing shanthi) such realistic conversations....i can see myself when i was Vaidehi's age having such small fights with my mom....just so relatable...the diaougues and word are so real something you would us in your day to day conversation never riding the high horse of sanskriti amd sanskar......
Originally posted by: mishkil88
संक्रांत 15 जानेवारी ला येते कधी कधी. It is not first time.
Finally they have uploaded 100 episodes.
You were asking it earlier.
so 322 more to go means almost more than 5 months to get all episodes uploaded.
100 व्या एपिसोड मधे अचानक एक काळा शर्ट वाला police धर्मा गुरव आणि मोरया ची चौकशी करायला येतो असा दाखवलंय. हा कोण आणि कुठून आला?
99 मध्ये उमा बंड आणि सदानंद राव चे संवाद 👌
Originally posted by: iluvusakshi
100 व्या एपिसोड मधे अचानक एक काळा शर्ट वाला police धर्मा गुरव आणि मोरया ची चौकशी करायला येतो असा दाखवलंय. हा कोण आणि कुठून आला?
99 मध्ये उमा बंड आणि सदानंद राव चे संवाद 👌
I felt disconnect from 99 to 100
The guy who is searching for more kaaka is the police inspector from Nashik. He is investigating attack on him. I could connect that but over all epsode stand alone as separate episode.
neel had gone to dai’s home, not shown anything about it or uma meets mandira that also not shown.direct next day in the 100 episode
एपिसोड no. 101, 102.
अभि आणि मंदिरा ची तू तू मै मै..😆
मंदिरा चांगलीच झापते त्याला.👏
रोहिणी आणि सदानंद राव यांचा पून्हा एकदा जेल मध्ये जेवायचा scene👌
ती reporter तेव्हाही उग्र होती, आताही तशीच आहे.😒
Dialogue डिलिव्हरी ही नीट नाही.
आणि हो अजुन एक..
जरी मोहन आगाशे आणि विक्रम गोखले यांचा एकत्र scene नाही, तरीही विक्रम sir हे मोहन आगाशे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत, हे काही पचत नाही.
इतकंच कशाला, धर्मा गुरव ही सांगतो, की हा मोरया माझा मुलगा आहे.
तो माणूस आणि विक्रम गोखले almost एकाच वयाचे असतील, 4,5 वर्ष मागे पुढे.
आणि मुळातच ते इतके healthy होते ना..की ते कोणाचाही मोठा मुलगा म्हणून शोभून दिसतच नाही या serial मध्ये.
सर्वच चांगले कलाकार एका छताखाली घ्यायचे, म्हणून casting केलाय का त्यांचं?
रोहिणी आणि मणी दादाच्या बायकोचा tele scene देखील👌
महादेव आणि लीना भागवत देखील supporting👍
mi 25 paryant aaloy vikram gokhale ha MA hyancha mulga aahe he dakhavlay ka ? Mag puja karnara toch asel ka.Originally posted by: iluvusakshi
एपिसोड no. 101, 102.
अभि आणि मंदिरा ची तू तू मै मै..😆
मंदिरा चांगलीच झापते त्याला.👏
रोहिणी आणि सदानंद राव यांचा पून्हा एकदा जेल मध्ये जेवायचा scene👌
ती reporter तेव्हाही उग्र होती, आताही तशीच आहे.😒
Dialogue डिलिव्हरी ही नीट नाही.
आणि हो अजुन एक..
जरी मोहन आगाशे आणि विक्रम गोखले यांचा एकत्र scene नाही, तरीही विक्रम sir हे मोहन आगाशे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत, हे काही पचत नाही.
इतकंच कशाला, धर्मा गुरव ही सांगतो, की हा मोरया माझा मुलगा आहे.
तो माणूस आणि विक्रम गोखले almost एकाच वयाचे असतील, 4,5 वर्ष मागे पुढे.
आणि मुळातच ते इतके healthy होते ना..की ते कोणाचाही मोठा मुलगा म्हणून शोभून दिसतच नाही या serial मध्ये.
सर्वच चांगले कलाकार एका छताखाली घ्यायचे, म्हणून casting केलाय का त्यांचं?
रोहिणी आणि मणी दादाच्या बायकोचा tele scene देखील👌
महादेव आणि लीना भागवत देखील supporting👍
Originally posted by: mishkil88
mi 25 paryant aaloy vikram gokhale ha MA hyancha mulga aahe he dakhavlay ka ? Mag puja karnara toch asel ka.
No it has not shown yet. Vikram go kale is still mystery.
who is doing puja, still has not disclosed but it has been established that there is some connection between agnihotris and him.
103, 104..
103 मध्ये शेवटचा scene... भाई अणि नील dialogues👌👌
मंदिरा चा make over करते आशु.😊
104 मध्ये (अचानक) गुढी पाडवा दाखवला.
वाड्यावर, रोहिणी च्या घरी, मणी दादा च्या घरी.
(स्टार वाले मधले काही episodes गाळत आहेत का?)😢
मोरया पुन्हा एकदा पडतो डोक्यावर थोडासा.. याला आता बहुतेक आठवायला लागलंय..
मनातल्या मनात बोलतो..मी ईकडे कसा..मी तर नाशिक ला पाहिजे होतो..
गुढीपाडवा आला..म्हणजे मध्ये किती दिवस झाले???
अस स्वतःशीच बोलतो.