झी मराठीवर लोकमान्य हि मालिका सुरु होत आहे 👍🏼.
दिनांक - २१ डिसेंबर २०२२
वेळ - ०९:३० बुधवार - शनिवार 👍🏼
कलाकार - क्षितिज दाते, स्पृहा जोशी.⭐️
दिग्दर्शक - संगीत कुलकर्णी ❓
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या जीवनावर आधारित हि मालिका आहे👍🏼. प्रोमो वरून असं वाटतंय कि नेहमी सारखी हि मालिका नसावी 😊.
comment:
p_commentcount