Originally posted by: mishkil88
ही serial आता रात्री 11 वाजता शिफ्ट होतेय म्हणजे horror serial chya स्लॉट ला ?? वल्ली ची अचानक accidental death होऊन ती भूत बनून वाड्यात फिरणार की काय आता ? 🤣
आकाश आणी कावेरी पण असतील तिच्याबरोबर 😬😬😬
🏏India vs Afghanistan, 1st ODI, AFG tour of India 2026, Dharamsala🏏
Predict the outcome of these biggies
YRKKH Under Scanner
Anupamaa 13 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Salman bhai 😬
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ind W vs Pak W, M6
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: Ban W vs Ned W, M5, Pg 5🏏
Anupamaa 14 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Originally posted by: mishkil88
ही serial आता रात्री 11 वाजता शिफ्ट होतेय म्हणजे horror serial chya स्लॉट ला ?? वल्ली ची अचानक accidental death होऊन ती भूत बनून वाड्यात फिरणार की काय आता ? 🤣
आकाश आणी कावेरी पण असतील तिच्याबरोबर 😬😬😬
आकाश अचानक गायब झाला आहे.
सचिन ला पैसे मिळाले म्हणुन वल्ली खुश होते. सचिन सांगतो रिया चा प्रेम आहे त्याच्यावर तर ती त्याला म्हणते की तिला असाच खुश ठेव म्हणजे आपल्याला असेच पैसे मिळत राहतील. आप्पा तिला सावध करतात पण ती त्यांना गप्प करते.
सचिन खूप तावातावाने रिया ला सांगतो की त्याचा लग्ना झालय आणि मी माझ्या संसारात सुखी आहे. रिया सांगते की ते पैसे रिवॉर्ड होते fraud पकडला म्हणुन.
अनामिका कोजागरी celebrate करायला वाड्यावर येते.
हा आकाश....जेव्हा पासून आलाय, तेव्हा पासून एकच dress/कपडे घालतोय.
ब्लॅक shirt आणि ग्रे जाकीट..(three piece)
इतकं budget कमी आहे का यांचा???
आणि हो, आजच्या episode मध्ये अनामिका night dress मध्ये दाखवली होती, पण त्यावर तिने ओढणी घेतली होती किती विचित्र दिसत होतं ते👎🏼
Originally posted by: iluvusakshi
हा आकाश....जेव्हा पासून आलाय, तेव्हा पासून एकच dress/कपडे घालतोय.
ब्लॅक shirt आणि ग्रे जाकीट..(three piece)
इतकं budget कमी आहे का यांचा???
आणि हो, आजच्या episode मध्ये अनामिका night dress मध्ये दाखवली होती, पण त्यावर तिने ओढणी घेतली होती किती विचित्र दिसत होतं ते👎🏼
Baghates ajun.madhe madhe update karat ja.
Aga ,pan ratri dhakalal na hila 11 vajata
Baghates ajun.madhe madhe update karat ja.
Aga ,pan ratri dhakalal na hila 11 vajata
सुट्टी आहे न मला....म्हणून सध्या बघतेय.
7 नोव्हेंबर पासून रात्री 11 वाजता असणार आहे.
New promo : akash holding Saurabh hostage /gunpoint and Anamika is crying to save him
Originally posted by: DelusionsOfNeha
New promo : akash holding Saurabh hostage /gunpoint and Anamika is crying to save him
एकदाचं काय ते मारून टाक त्या पट्या ला..
आई शप्पथ रे, फालतू पणा सगळा😡
किती irritating आणि annoying आहे हा आकाश.👎🏼
oh really ?? 😲 this is like a third grade hindi movie 😆😆Originally posted by: DelusionsOfNeha
New promo : akash holding Saurabh hostage /gunpoint and Anamika is crying to save him
Are ho mi pan hach promo pahila.lagna hot ka tyanch? Kai faltugiri chalu ahe.ani tari 11 vajata ka net ahet ,band ka karat nahit.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
870