Originally posted by: NerdyMukta
Sakshi is Central railway and I'm Western railway.
Ankita might be for Navi Mumbai.
Harbor line wala koi hai kya?
मी, @RR... (mulund) आणि बहुतेक रेशम सुद्धा central ला राहतात(डोंबिवली).
Alpha drops by 90% in second weekend
🏏India Tour of England 2026: 5th T20I on11th July 2026 at 7PM IST🏏
BOI blames War 2 for Alpha failure
What Happened To Aryan Khan
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 T3 (July 11 p1)
Dhamaal 4 Heading for 13-14 Cr Day 1
Haaniya - Alpha - Video Song
🏏England Women vs India Women, One-off Test @ Lord's, London🏏
Did Gautam Gambhir's decisions cost Team India the series?
Originally posted by: NerdyMukta
Sakshi is Central railway and I'm Western railway.
Ankita might be for Navi Mumbai.
Harbor line wala koi hai kya?
मी, @RR... (mulund) आणि बहुतेक रेशम सुद्धा central ला राहतात(डोंबिवली).
not sure if RPRRR is working and commuting by locals every day ?Originally posted by: iluvusakshi
मी, @RR... (mulund) आणि बहुतेक रेशम सुद्धा central ला राहतात(डोंबिवली).
मी तर first class, second class, गर्दीची वेळ, निवांत वेळ(ती तशी कधी नसतेच.. पण तरीही) असे सगळे travel केले आहे.
First class च्या ladies second class वाल्याना कसा बघतात, त्यांची ती नजर, त्यांचं ते बोलणं. आपापसात 'english' मध्ये बोलणं, भांडण...
Second वाले तर त्याहुनही कहर...
एकमेकांची आई, बाप काढायला पण मागे बघत नाहीत.
शिव्यांचा भडिमार असतो.., प्रसंगी हाणामारी सुद्धा होते.
आताच last week मध्ये ट्रेन मधल्या मरामारीचे 2 videos viral झाले होते.
Second मध्ये येणारे टिकल्या, झुमके, nail paint, खाऊ आणि इतर विक्रेते ... त्यांचे ते fourth सीट वर बसलेल्या बाई ला ...पैर हटाव ना थोडासा असा विनवणे, मग त्या बाई च्या चेहऱ्यावर चा त्रासिक भाव...कितनी बार इधर से उधर जाती है असा विचारण...
Train late झाली की म. रे. ला बोल लावणं..
सगळं सगळं सगळं एन्जॉय केलंय/करतेय.
Originally posted by: nautankitadka
Thanks for sharing your experiences. Then toh I dont count as one. I mean I do use the local train, but I'm more comfortable with the BST buses 😆
BEST buses is whole another story.
Traveling on Worli Sea face in a BEST bus on a rainy day when the Arabian sea is lashing out, is an indescribable memory.
And BEST buses are not too behind trains. Check this video in the tweet:
https://twitter.com/SpeakOut16/status/1579118934405488641?t=oowcv2FCuefsH3Flr86rWA&s=19
पूर्वी सीएसटी हून ठाणे लोकल घेतली तर घाटकोपर पर्यंत बसायला सीट मिळत असे i think आता शेवटपर्यंत मिळत नसेल. शिवाय मुलुंड ला डाऊन अप करणारे लोक ट्रेन फुल्ल करत असतील. तुला सीट मिळते का ? I think ladies मधे मिळत असेल. त्यातून तू सीएसटी ला बसत असशील तर प्रॉब्लेम नाही.Originally posted by: iluvusakshi
मी तर first class, second class, गर्दीची वेळ, निवांत वेळ(ती तशी कधी नसतेच.. पण तरीही) असे सगळे travel केले आहे.
First class च्या ladies second class वाल्याना कसा बघतात, त्यांची ती नजर, त्यांचं ते बोलणं. आपापसात 'english' मध्ये बोलणं, भांडण...
Second वाले तर त्याहुनही कहर...
एकमेकांची आई, बाप काढायला पण मागे बघत नाहीत.
शिव्यांचा भडिमार असतो.., प्रसंगी हाणामारी सुद्धा होते.
आताच last week मध्ये ट्रेन मधल्या मरामारीचे 2 videos viral झाले होते.
Second मध्ये येणारे टिकल्या, झुमके, nail paint, खाऊ आणि इतर विक्रेते ... त्यांचे ते fourth सीट वर बसलेल्या बाई ला ...पैर हटाव ना थोडासा असा विनवणे, मग त्या बाई च्या चेहऱ्यावर चा त्रासिक भाव...कितनी बार इधर से उधर जाती है असा विचारण...
Train late झाली की म. रे. ला बोल लावणं..
सगळं सगळं सगळं एन्जॉय केलंय/करतेय.
Originally posted by: mishkil88
पूर्वी सीएसटी हून ठाणे लोकल घेतली तर घाटकोपर पर्यंत बसायला सीट मिळत असे i think आता शेवटपर्यंत मिळत नसेल. शिवाय मुलुंड ला डाऊन अप करणारे लोक ट्रेन फुल्ल करत असतील. तुला सीट मिळते का ? I think ladies मधे मिळत असेल. त्यातून तू सीएसटी ला बसत असशील तर प्रॉब्लेम नाही.
I had traveled to Ghatkopar on the metro when it first started from SantaCruz WEH. We were going to Mulund. It was the peak hour about 7 pm and the crowd outside Ghatkopar metro station was insane. I think is was 2015.
Originally posted by: NerdyMukta
BEST buses is whole another story.
Traveling on Worli Sea face in a BEST bus on a rainy day when the Arabian sea is lashing out, is an indescribable memory.
And BEST buses are not too behind trains. Check this video in the tweet:
https://twitter.com/SpeakOut16/status/1579118934405488641?t=oowcv2FCuefsH3Flr86rWA&s=19
फार फार वाईट अवस्था आहे.
सामान्य माणसाला खरंच कोणीही वाली नाही राहिलाय.
😢
रिक्षा वाले ही त्यात मागे नाहीत.😢
आपण एखाद्याला विचारले की अमुक ठिकाणी येता का, आणि तो लगेच पहिल्याच फटक्यात तयार झालाय, असा होत नाही.( याला अपवाद असू शकतो).
प्रत्येकाची कारण ही वेगवेगळी असतात.
मी पेट्रोल/ गॅस भरायला चाललोय, मी जेवायला घरी चाललोय, ही रिक्षा शाळेतल्या मुलांसाठी आहे....
आणि असे अजून बरेच..
इसी का नाम जिंदगी... चालतच रहायचे आहे आपल्या सर्वांना..😊
Originally posted by: mishkil88
पूर्वी सीएसटी हून ठाणे लोकल घेतली तर घाटकोपर पर्यंत बसायला सीट मिळत असे i think आता शेवटपर्यंत मिळत नसेल. शिवाय मुलुंड ला डाऊन अप करणारे लोक ट्रेन फुल्ल करत असतील. तुला सीट मिळते का ? I think ladies मधे मिळत असेल. त्यातून तू सीएसटी ला बसत असशील तर प्रॉब्लेम नाही.
Csmt ला तर ट्रेन मध्ये jump करून seat मिळावी लागते. Peak hour ला.
दादर ला ही तेच.
तुम्ही जरा जरी late झालात चढायला, तर मग direct ठाणे, मुंब्रा, दिवा अशी सीट मिळते.
Originally posted by: NerdyMukta
BEST buses is whole another story. Traveling on Worli Sea face in a BEST bus on a rainy day when the Arabian sea is lashing out, is an indescribable memory.
And BEST buses are not too behind trains. Check this video in the tweet:
https://twitter.com/SpeakOut16/status/1579118934405488641?t=oowcv2FCuefsH3Flr86rWA&s=19
Indeed! It is the same story as local train, just that you sometimes get lucky, and the buses dont go that full on your route if it is post 9.00 pm. But yes, many times the buses on the route just dont come without any prior intimation, and everyone slowly just starts to walk to the nearest train station or take a sharing to get there and move. Auto walan che tar veglech nakhre astat, kahi pann price quote kartat kahi mahityay ki waiting konalach nahi avdhat. But then later there is a different joy in being able to get a window seat in either transport, esp. if its a long journey and people have already left tyancha ghai ghai madhe. I have actually offered to sometimes wait in office working till 8.30/8.45 pm just to ensure that hopefully there is a little less crowd, pann mostly tar haalat kharaab ach aste.
साक्षी मारमारीचा व्हिडिओ. न्यूज चॅनल वर पण दाखवला होता. भयंकर होता. पनवेल लोकल होती असं सांगितलं. आपल्या फोरमवरच्या tweeple पोस्ट करतील असं वाटलं होत. (मुक्ता, श्रुती) 😆.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k