I thought aapdi thaapdi che reviews changle astil..
Anyways my birthday is on 20th June
🏏IPL 2026: Gujarat Titans vs Chennai Super Kings, M- 66, Ahmedabad🏏
🏏IPL 2026: SRH vs RCB, 67th Match, Hyderabad🏏
Episode dtd 21.5
Episode dtd 22.5
Anupamaa 22 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Official Trailer - Bandar
I thought aapdi thaapdi che reviews changle astil..
Anyways my birthday is on 20th June
Ohh sad to read the AT review.. Mukta generally doesn't have bad choices...
मुक्ता- स्वप्नील चा एक नवीन project येतोय..
काय,कधी,कुठला काही माहीत नाही.
पण येतोय, हे मात्र खरंय(as per reliable source)😉
Ohh sad to read the AT review.. Mukta generally doesn't have bad choices...
आज release झालेल्या दोन्ही movies चे reviews चे एकाच वेळी कसे काय वाईट असू शकतात??
पुणे mirror ने मागे एकदा मुक्ता च्या बंदिशाला आणि wedding चा सिनेमा या movies चे reviews सुद्धा वाईट दिले होते.
असेच..काहीतरी 2.5 stars.
Anyways.. lets hope and wish mukta all the best for her upcoming movies/projects.
bandishala khup waeet hota. कलाकार एखादया पिक्चरची स्क्रिप्ट आवडते म्हणून sign करतात. Their choice isn't bad. पण नंतर पिक्चर कसा pan out होतो ते फायनल प्रिंट आल्यावर कळते. तिचे बदाम राणी गुलामचोर, mpm 3, एक डाव धोबपछाड वगैरे pictures पण चांगले नव्हते. ABA serial सुद्धा वाईट निघालीच. So it's ok. Part of life.Originally posted by: iluvusakshi
आज release झालेल्या दोन्ही movies चे reviews चे एकाच वेळी कसे काय वाईट असू शकतात??
पुणे mirror ने मागे एकदा मुक्ता च्या बंदिशाला आणि wedding चा सिनेमा या movies चे reviews सुद्धा वाईट दिले होते.
असेच..काहीतरी 2.5 stars.
Anyways.. lets hope and wish mukta all the best for her upcoming movies/projects.
Originally posted by: mishkil88
bandishala khup waeet hota. कलाकार एखादया पिक्चरची स्क्रिप्ट आवडते म्हणून sign करतात. Their choice isn't bad. पण नंतर पिक्चर कसा pan out होतो ते फायनल प्रिंट आल्यावर कळते. तिचे बदाम राणी गुलामचोर, mpm 3, एक डाव धोबपछाड वगैरे pictures पण चांगले नव्हते. ABA serial सुद्धा वाईट निघालीच. So it's ok. Part of life.
बदाम राणी, गुलाम चोर तर मला कळलाच नाही.
धोबीपछाड मला आवडलेला. 😆
बंदिशाला मध्ये कथे पेक्षा स्टार(मुक्ता) ला जास्त महत्व दिल गेलं ,अस मला वाटतं.
जसा हल्लीच्या हिंदी movies मध्ये srk, अक्षय कुमार ला देतात. कथे पेक्षा जेव्हा जेव्हा तुम्ही star power ला महत्त्व देता, त्याच glorification करता, तेव्हा तेव्हा मूवी आपटणारच.
btw - wedding cha सिनेमा बरा होता. एकदा बघायला हरकत नाही. Not very good but not bad either. सलील kulkarni chya direction cha first attempt ठीक आहे.Originally posted by: iluvusakshi
आज release झालेल्या दोन्ही movies चे reviews चे एकाच वेळी कसे काय वाईट असू शकतात??
पुणे mirror ने मागे एकदा मुक्ता च्या बंदिशाला आणि wedding चा सिनेमा या movies चे reviews सुद्धा वाईट दिले होते.
असेच..काहीतरी 2.5 stars.
Anyways.. lets hope and wish mukta all the best for her upcoming movies/projects.
baki kahi chalel pan mpm4 nako 😆.Originally posted by: iluvusakshi
मुक्ता- स्वप्नील चा एक नवीन project येतोय..
काय,कधी,कुठला काही माहीत नाही.
पण येतोय, हे मात्र खरंय(as per reliable source)😉
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k