You can watch Lincoln lawyer on nf. Seems to be a good mystery thriller series.
Is Cocktail 2 struggling at the BO? It went down after good start: BOI
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi
The sanctity of love in Imtiaz Ali's films
How do you like Salman-Sushmita pairing?
Alpha - Reviews And Box Office
Kyunki Rishton ke bhi roop badalte hain Discussions Thread
🏏ICC Women's T20 World Cup 2026: SF-1: Australia W vs West Indies W🏏
You can watch Lincoln lawyer on nf. Seems to be a good mystery thriller series.
Originally posted by: mishkil88
You can watch Lincoln lawyer on nf. Seems to be a good mystery thriller series.
I think I had suggested that one.
VMAS ....Kai naav aahe.
As they say 'hatke' aahe 🤣
founder चे नाव Manish, Anusik, Saket असे आहेत
लहानपणी शाळेत group बनवताना group मधील प्रत्येकाच्या नावाचे पहिले letter घेऊन नाव ठेवतात , तसे इथे आहे 😃
ह्या लोकांनी direct ott app च नाव ठेवल.
#creativeपणा_तो_तर_आम्ही_केव्हाच_विकला
पण V कुठेय नावात.
founder चे नाव Manish, Anusik, Saket असे आहेत
लहानपणी शाळेत group बनवताना group मधील प्रत्येकाच्या नावाचे पहिले letter घेऊन नाव ठेवतात , तसे इथे आहे 😃
ह्या लोकांनी direct ott app च नाव ठेवल.
#creativeपणा_तो_तर_आम्ही_केव्हाच_विकला
Originally posted by: mishkil88
पण V कुठेय नावात.
नाव नाही माहित
( कदाचीत बाहेरून पैसे लावणारा कुणी तरी असेल🤪😂 )
Delhi crime web series झाली बघून.
5 episodes साधारण 40 ते 45 minutes चे.
शेवटचा episode almost 55 minutes चा आहे.
पण मी ना जरा द्विधा मनस्थितीत आहे.
कौतुक करू की criticise करु??
याची जी स्टोरी आहे, ती सावधान india किंवा crime पेट्रोल किंवा गेला बाजार अगदी cid type आहे.
चड्डी बनियन gang दिल्ली मध्ये धुमाकूळ घालते, sr citizen ना खूप निर्दयपणे मारते, मग घरात चोरी करते...
police त्याचा शोध घेतात, त्यामध्ये कसा एक समाज(जमात) हे त्यांच्या पुर्वीच्या कामांमुळे बदनाम असल्यामुळे, संशयाच्या फेऱ्यात येते.. 😭
आणि शेवटी जी बाई हे सगळं करते(obviously.. पैशाच्या हव्यासापोटी) तिला जेरबंद करणं, हे अगदीच उरकुन टाकल्या सारखं आहे.👎🏼
कौतुक अशासाठी करावं,की याचा screenplay tight आहे आणि dialogues खूप छान आहेत.👌
अगदी वास्तववादी चित्रण केला आहे यातल्या सगळ्याच police officers च्या पर्सनल life च.
त्यासाठी full marks👏
आणि हो..नेहमीप्रमाणे S 3 ची पेरणी करून ठेवलीय.
मी आता हिट the first case हा पिक्चर बघतोय. तो पण क्राईम पेट्रोल सारखाच वाटतोय. Rajkumar Rao चे acting मात्र सुरेख आहे.
Originally posted by: mishkil88
मी आता हिट the first case हा पिक्चर बघतोय. तो पण क्राईम पेट्रोल सारखाच वाटतोय. Rajkumar Rao चे acting मात्र सुरेख आहे.
कुठल्या OTT वर आहे?
मी पण खूप शोधला, पण मला नाही मिळाला.😢
nf वर आहे
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
251