खरं तर दोघींचंही लग्नाच वय नाहीये.😆😆
राधा अजून जरा young(लहान)आहे/वाटते ना.
आणि शिल्पा तर....
न बोललेलंच बरं.
Alpha drops by 90% in second weekend
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 T3 (Leaderboard p23)
🏏India Tour of England 2026: 5th T20I on11th July 2026 at 7PM IST🏏
Thoughts on Tabahi song
Dhamaal 4 emerges a success,a potential HIT
24 years of Devdas
🎵S. Janaki: One Voice that Reflected in a Thousand Melodious Emotions
Did Gautam Gambhir's decisions cost Team India the series?
खरं तर दोघींचंही लग्नाच वय नाहीये.😆😆
राधा अजून जरा young(लहान)आहे/वाटते ना.
आणि शिल्पा तर....
न बोललेलंच बरं.
Aaj kal mothya shahra madhe muli 28 paryant lagna karat nahit. Asa pan dialogue kaaveri martana dakhavliy. 😆
Ata khupach ati hot ahe🤔
Kaveri la konkanat parat pathva. I'm done with her.
या serial मध्ये अक्षरशः पंचटपणा चालू आहे.
काल तर काय पट्या चा घर गळायला लागला, म्हणून अनामिकेने सगळ्यांना स्वतःच्या घरी राहायलाआणलाय.(except वल्ली).
स्वप्नील तर गाववाला माणूस बनून येतो, नील आणि राधा च प्रेम आहे असा सांगतो आणि राधा ला बघायला आलेल्या माणसांना पळवून लावतो.
Somehow villain लोकांच्या संपर्कात main characters आलीच पाहिजेत नाहीतर सिरीयल कशी चालणार ? आता ती कावेरी इतरांचा वाट्टेल तसा अपमान करणार आणि सगळे जण मूग गिळून गप्प बसून सहन करणार. 😡
I finally caught up with all pending episodes from last 2-3 weeks 😅 Some goods, some really annoying things. Valii less episodes are still much much bearable. कावेरी डोक्यात जाते, पण किमान ती ठरवून कारस्थान करत नाही, तिच्या स्वभावाप्रमाणे वागते फक्त😆
अशा अर्धवट वयातल्या मुलीला असे कोण समजावते की तू नाही म्हणालीस तरी आम्ही लग्न करणारच आहे 😕तुझी परवानगी महत्वाची नाही वगैरे वगैरे. आणि तिने बाबा म्हणून दुसऱ्या कोणाला नाही स्वीकारले तर त्यात चुकीचे काय आहे? सौरभ तिचा मित्र म्हणून पण राहू शकतो तिने नवीन नाते स्वीकारेपर्यंत. सौरभ खूपच डेस्परेट वाटत होता तिथे. आणि तो कधीकधी अचानक खूप डॉमिनेट करायला लागतो अनामिकाला.
बाकी ब्रेकअप track बरा वाटला. म्हणजे logic तसं काही नव्हतंच पण अनामिका आणि राधाचं रिलेशन चांगलं दाखवलं आणि राधाला नीलची किंमत पण कळाली. रुहानी पण डिसेंट वाटली तिथे.
अनामिकाने आई आणि मुलीकडून इतकं सगळं ऐकून घेणं म्हणजे बायकांना किती problems असतात किती गोष्टींचा विचार करावा लागतो हे जबरदस्तीने दाखवल्यासारखं वाटलं. तेवढेच वारकरी पण दाखवून झाले. 😆
कावेरी खूपच भयंकर आहे.
कालच्या एपिसोड मध्ये सौरव आणि अनामिका ह्यांच्यातले तात्विक मतभेद चांगले दाखवले आहेत. वय वाढत गेलं आणि सिंगल राहिलं असेल तर माणसं हट्टी आणि निग्रही होत जातातहे त्यांना सुचवायचं होतं. त्यामुळे दुसऱ्याशी adjust करायला खूप त्रास होतो. हा खरं तर महत्वाचा आणि चांगला टॉपिक आहे पण कावेरी ला अवास्तव महत्त्व दिले आणि पाणी पडलं. पुढे हे मतभेद चालू ठेवणार का हे बघायचं. पण सुरवातीला डॅशिंग वाटणारी अनामिका आता अगदीच अळूमुळु दाखवलीय. हा मूर्खपणा CVs नि केवळ कावेरीचा दुष्टपणा अधोरेखित करण्यासाठी केलाय.
Ho, kal cha episode thoda bara hota. Saurav feels too patriarchal to me. Everyone just wants to keep the women under their control and sadly, Anamika and Radha, even though are feminists in their own right, they barely get things done their way.
Jar ti anamika kaveri jari aai asli tari tila haatala dharun balcony madhe neu shakte tar mag gharabaher ka nahi ? kiwa swata tari gharabaher pad kuthetari hotel madhe radha la gheun ja in case property kaveri chya navavar aahe tar.. mag thodya divsani kaveri aapoaap nighun jail na. Pan mag viewers chya dokyala taap kasa honar. 😆Originally posted by: DelusionsOfNeha
Ho, kal cha episode thoda bara hota. Saurav feels too patriarchal to me. Everyone just wants to keep the women under their control and sadly, Anamika and Radha, even though are feminists in their own right, they barely get things done their way.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
1k