Hi serial athavate ka.sunday morni gla asayachi.detective hoti.
Mala jam avdayachi hi serial.
Ani main mhanje tyat konachi hi gf navhati ,tyavarun kat karasthan navhati🤣
हि सिरीयल कशी विसरता येईल पण किले का रहस्य पण मस्त होती .
रविवार सकाळपासून दुपार पर्यंत दूरदर्शन वर मस्त कार्यक्रम लागायचेत . त्यात एक सिरीयल होती अशोक सराफची , मला वाटतं "छोटी बडी बाते" असं नाव होत सिरीयलच . आणखीन एक विनोदी सिरीयल होती आ "बैल मुझे मार" . कच्ची धूप हि भाग्यश्री पटवर्धनची सिरीयल खूप लोकांना आवडायची पण मला नाही आवडायची . मोहन गोखलेची लेखू हि सिरीयल पण मस्त होती , superconductivity बद्दल होती
1k