Originally posted by: iluvusakshi
हे कधी झाला?
मला ना त्या आपल्या ABA ची पण अशीच भीती वाटते.
ती पण सिरीयल संपवताना हे लोक मीरा ला pregnant दाखवतील.
आणि मला तर ते अजिबात नकोय. Typical अगदी.
मीरा, आदी ने स्वतंत्र व्हावं आणि गावात जाऊन स्वतःची practice सुरू करावी ,असा मला अगदी मनापासून वाटत.
Coming back to this serial, कोणी बघताय की ही सिरीयल अजुन आपल्या ईकडे?
त्या मालविका ने चीन्या च्या बायकोचे पण कान भरले, की तू सांग..स्वीटू ने ईकडे (माहेरी) यायचे नाही.
काय बघून लग्न करून दिलय चिन्या आणि त्या मुलीचं... कमवायची तर अक्कल नाही, दोघानाही😡
मूर्खपणा नुसता सगळा😡
अरुचा ड्रेस असो की स्वीटू ची pregnancy कुुठूनही आपली गाडी फिरून फिरून ABA वर येते😆
290