त्या शकू च्या brain मध्ये clot आलाय.
तिला मरण्या अगोदर स्वीटू ला yashawi mrs. खानविलकर बनवायची आहे.
माझ्या नंतर हे घर, साम्राज्य स्वीटू सांभाळेल, म्हणून ती जीवाचा आटापिटा करतेय.
आणि ईकडे स्वीटू रमलीये ओम बरोबर.
आणि ईकडे ही...स्वीटू ला बाळ हवंय लगेच, आणि ओम ला इतक्यात ते नकोय.
कसली रे घाई यांना??😡
त्या ABA मध्ये पण तसंच. पण तिकडे निदान त्यांचं वय तरी 35 आहे. ईकडे तर तसही काही नाहीये.
288