Webseries and OTT discussion thread 6- Page 36

Created

Last reply

Replies

352

Views

15.6k

Users

12

Likes

585

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: a day ago

मी 3 अतिशय वाईट, फालतु movies पाहिले.

1. महाराष्ट्र files. या मंगेश देसाई ला अचानक इतकं महत्व कसं काय प्राप्त झालंय? हा काय स्वतः ला (गरिबांचा) मसिहा वगैरे समजायला लागलंय की काय?

शेतकरी , शेती, आत्महत्या, जमिनी बळकावन हा विषय आता पार चावून चोथा झालाय, आणि खरं सांगू का, त्याच त्याच कलाकार ना बघून आता भयंकर bore झालंय.

2. गाढवाच लग्न( you tube वर आहे) . मकरंद अनासपुरे इतका पकावू आहे न. त्याचा तो 'अगो बाबो' वाला tone इतका irritate करतो ना अक्खा movie भर. त्यात त्याची ती करवदणारी बायको. काही sense च नाहीये.

3. VIBE. कुणाल खेमू डायरेक्टर आहे. Priti zinta ला त्या james bond movie मध्ये कशी madm X असते, तशी ईकडे तिला madam H बनवली आहे. वाह्यात आणि शेंडा बुडखा नसलेला मूवी आहे.

यावर उतारा म्हणून आता मी 'अडकित्ता' बघणार आहे.

mishkil88 thumbnail
Posted: a day ago

Baby do die do बघितला. एकदम c-grade मारधाड, पकाउ movie आहे. हुमा कुरेशी, चंकी पांडे, सिकंदर खेर अशी कास्ट आहे. थंड चेहऱ्याने खून करणाऱ्या मुक्या- बहिऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलर चे काम करणाऱ्या हुमा कुरेशीला लहानपणी जुळ्या बहिणीच्या झालेल्या खुनाचा बदला घ्यायचा असतो. स्टोरी, acting किंवा बाकी कुठल्याच बाबतीत खास असे काहीच नाही. Better avoid.

mishkil88 thumbnail
Posted: 12 hours ago

Shaque - you can trust no one ही सीरिज NF वर आली आहे. परिणीती चोप्राने कमबॅक केलाय . तिचे बाळ हॉस्पिटल मधून चोरीला जाते इथपासून सुरुवात होते. मग ती वेडीपिशी होते, पोलिस तपास काहीच प्रगती करू शकत नाही. पुढे 8 वर्ष जातात, कोणीतरी बाळाच्या प्रोग्रेसचे फोटो तिला पाठवत राहतं वगैरे. हे कोण आणि का करत असेल ही Mystery आहे.

38-40 मिनिटांचे 7 episode आहेत. मी 2 episode FF करत संपवले. 7 व्या episode पर्यंत डोक्याचा पार भुगा झाला असेल 😃.

परिणितीचे आणि बाकीच्यांचे ॲक्टिंग बेतास बात.

Edited by mishkil88 - 12 hours ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Aarohi_2005 · 1 months ago

Tharla Tar Mag Thread 11

Hey friends this is new thread.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 1 months ago

Bai Tujha Aashirwaad Thread 1

Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Tarini: Zee Marathi Thread 2

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".