Unpaused ek naya safar - on amazon prime has 5 episodes with 5 different stories on lockdown theme. Realistic. I saw 3 so far. Hyacha first season magchya varsha yeun gelay. 2nd story madhe geetanjali kulkarni aahe tine apratim kaam kelay.

अरे यार.मी थकले.
Human चे 5 episodes झाले बघून.
तिथल्या तिथेच फिरतेय story.
शेफाली शाह अक्षरशः बेवडी दिसते.
हे मोठे मोठे खोल गेलेले गोल डोळे, त्यात चेहऱ्यावर 0 भाव.
निबर म्हणतात ना आपल्याकडे तसं.
Dialogues मध्ये पण clarity नाही. कानगोष्टी खेळतो ना आपण, तसा खुसुर पुसुर करते.
तिच्या पेक्ष्या सध्या तरी मला कीर्ती कुलहारी बरी वाटतेय.
नंतरच माहीत नाही.
@ilu - ashram s1 and s2 kasa aahe ? tu sangitla asanar mage pan lakshat nahi.
Originally posted by: mishkil88
@ilu - ashram s1 and s2 kasa aahe ? tu sangitla asanar mage pan lakshat nahi.
खूप lenghty आहे.
पण चांगला आहे.
बाबा(बॉबी देओल) 'आश्रम' च्या नावाखाली काय काय धंदे करतो, लोकांना कसा फसवतो, त्यांचा कसा फायदा घेतो, फसवले गेलेल्यानं जाणीव होते की आपल्या बरोबर या लोकांनी काय आणि किती किती वाईट केलाय,मग ते विरोध करतात..
अशी थोडक्यात कथा आहे.
याचा अजून S 2 यायचा आहे.
हा जो release झालाय ना ,तो S 1 चा part 1 आणि 2 आहेत.
ok thanks. S2 yenar bahutek lavkarach. MX player var aahe mhanje cheap scenes bharpur asnar. Mi survat keli , interesting vatatoy.Originally posted by: iluvusakshi
खूप lenghty आहे.
पण चांगला आहे.
बाबा(बॉबी देओल) 'आश्रम' च्या नावाखाली काय काय धंदे करतो, लोकांना कसा फसवतो, त्यांचा कसा फायदा घेतो, फसवले गेलेल्यानं जाणीव होते की आपल्या बरोबर या लोकांनी काय आणि किती किती वाईट केलाय,मग ते विरोध करतात..
अशी थोडक्यात कथा आहे.
याचा अजून S 2 यायचा आहे.
हा जो release झालाय ना ,तो S 1 चा part 1 आणि 2 आहेत.
They've shown entire movie in the trailer.😊
@ilu - mi aajach dupari same movie cha trailer post karayla ghetla ani phone vajlyamule rahun gela 😆. Punha same same 👍🏼
Lavender marriage हा concept काय आहे?
Sm वर हे प्रकरण खूप गाजतय..
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
308