😆Yes BALH ,Kuch rang etc ...same story everywhere and this Ninave is not different😡
Alia Bhatt showing she is indeed a star!!?
Alpha - Massive 58+ cr 1st Wknd WORLDWIDE
Cocktail 2 flops at the box office
Alpha registers a huge drop on Monday
Samaria and raunak
Kyunki lost its emotions
Has Alia been exposed with Alpha?
Aditya Dhar post on Ranveer's birthday
🏏England W vs Australia W, Final, ICC Women's T20 World Cup 2026🏏
😆Yes BALH ,Kuch rang etc ...same story everywhere and this Ninave is not different😡
मुक्ता आज खूपच सुंदर दिसत होती.☺️
त्या bottle green dress मध्ये. Pool side वाला scene.
स्वतच्या घरून आणले की काय कपडे यांनी गोवा ला जायचं म्हणून🤣
Originally posted by: iluvusakshi
मुक्ता आज खूपच सुंदर दिसत होती.☺️
त्या bottle green dress मध्ये. Pool side वाला scene.
स्वतच्या घरून आणले की काय कपडे यांनी गोवा ला जायचं म्हणून🤣
🤣🤣घरून च आणले असतील... नाहीतर एवढे perfect fitting कपडे हे लोक काय देणार 😆
मनू-मल्हार ला गोवा ला नेण्याचे प्रयोजन कळले नाही ,मीरा काय तिच्या मनू बाळाला घेतल्या शिवाय कुठे बाहेर जात नाही का?😒
त्या pool side वाल्या scene मध्ये जेव्हा मीरा सांगते आदी ला की मगास सारखं नाचून दाखव, तेव्हा आदी लगेच सुरू होतो. बसल्या बसल्या नाचला तो.😆
हे मला वाटतं, मुक्ता -उमेश ने स्वतःच तयार केलं. तो scene लिहिलेला असा नव्हताच.
तो उत्स्फूर्तपणे आला.
13 December चा प्रोमो पाहून मला तर आज परत BALH ची आठवण आली.
तेव्हा सुद्धा राम प्रिया हनिमून ला जातात, तेव्हा राम ची सावत्र आई, स्वतःच्या मुलाकडून phone करवून घेते, आणि तो राम ला सांगतो की आईची तब्येत बरी नाहीये, तर तू ताबडतोब घरी निघून ये.
Of course पण ते काही लगेच परत येत नाहीत. थोड्या दिवसांनी येतात.
बघूया, ईकडे काय दाखवतात पुढे.....
आणि काय जबरदस्त coincidence आहे..राम आणि प्रिया सुद्धा december मधेच honeymoon ला गेलेले ऑस्ट्रेलिया ला.
तो ही period होता 5 ते 14 की 15 डिसेंबर 2011.
Ii have gone for selective watching.... Baki drama kharach not interested....
https://www.instagram.com/tv/CXWXolRp1qE/?utm_medium=copy_link
Pool side scene towards the end of this clip.
Do watch it. Mukta and umesh..BEST.❤️❤️
आणि best पेक्षा better (खरंच) काही नसतं.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
582