Originally posted by: iluvusakshi
माझे ना दिमाग के घोडे फारच जोरात धावायला लागलेत आजचा episode बघून.
जर ते जुने मित्र परत आले...
आणि जर त्यांनी परत मीरा आणि आदी ला त्रास द्यायला सुरुवात केली(ब्लॅकमेल type)..
तर या वेळी बहुतेक आदी stand घेईल, मीरा च्या बाजूने उभा राहील..
आणि त्या मित्रांना बुकलून काढेल..
घमासान dialogue बाजी होऊन जाउदे..
मागच्या वेळी मी मीरा ला hurt केला, म्हणून ती मला सोडून गेली, पण या वेळी मात्र मी असला काही फालतुपना खपवून घेणार नाही, या वेळी मी मीरा ला गमावणार नाही..वगैरे..वगैरे
आणि मग..
मीरा (बहुतेक) परत आदी च्या प्रेमात पडेल.
कारण..प्रेमाला कुठे असते expiry date..❤️
I was also thinking under same line. why not bring old friends back and let meera take their class too.
978