@rprr
SL are 56 for 1 after 10 overs.
25 overs 118-4.
@rprr
SL are 56 for 1 after 10 overs.
25 overs 118-4.
मजबूत पाऊस पडतोय.
मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण.
विहार lake पण overflow झाला.
चेंबूर, विक्रोळी, भांडुप बऱ्याच ठिकाणी घराच्या भिंती कोसळलाय. काल रात्री बिचारी लोक झोपलेच नाहीत. त्यांच्या घरात गुडघाभर पाणी होत.
News मध्ये दाखवला दुपारी.
Ho tufan paus aahe . Roadvar khup kami visibility aahe ani water logging khup thikani zalay.
आता याच्या जागी काय येणार?
Zm ने फक्त काही serials बंद होणार असा सांगितलंय, पण नवीन कुठल्या चालू होणार ते अजून तरी नाही सांगितलं काही.
Originally posted by: iluvusakshi
मजबूत पाऊस पडतोय.
मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण.
विहार lake पण overflow झाला.
चेंबूर, विक्रोळी, भांडुप बऱ्याच ठिकाणी घराच्या भिंती कोसळलाय. काल रात्री बिचारी लोक झोपलेच नाहीत. त्यांच्या घरात गुडघाभर पाणी होत.
News मध्ये दाखवला दुपारी.
अग पण आज लोकसत्ता मध्ये आल आहे की ,धरणक्षेत्रात पडतच नाही आहे म्हणून😭
जुलै एन्डपर्यंत नाही पडला तर पाणीकपात करावी लागेल.😭
भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी भरल आहे.म्हणून काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद आहे.तरी पुढचे काही दिवस पाणी उकळून प्या,अस न्यूजमध्ये येत आहे.
Masti aahe.. so no offence🤪
But this is hell true
Tweet by Sumeet Raghvan

16 august पासून नवीन सिरीयल रात्री 10.30 वाजता..
ती परत आलीये/येणार..
मला तो म्हातारा माणूस विजय कदम सारखा वाटला.
(मी अर्धीच पाहिली ad..., त्यामुळे नाव नीट पाहता नाही आलं).
Ho me aatach pahila promo... Aata tari sampavnaar ka devmaanus
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
1.4k