Originally posted by: revatiraj
या सिरीयलमधले एक सुद्धा कॅरॅक्टर consistent आणि believable नाही.
AR चॅलेंज जिंकल्यावर दबडयाला हवे तसे ट्रेन करणार होते, त्याचे काय? सगळ्या कंडिशन्स ठरल्या असताना कशाला assworryche नाटके सहन करायची? आणि जी गोष्ट कडक शब्दात सांगून किंवा जेल ची भीती दाखवून होतीय तिथे अशा बालिश बेट्स आणि आर्थिक नुकसानाची गरजच काय? Dumbalina तर मेमरी लॉस झाल्यासारखे डबड्याचे आधीचे सगळे प्रताप विसरून दुस्यावरच राग काढतीय. तिच्या त्या एक्स्प्रेशन कडे बघवत नाही.
माझ्या cousin चे घरी थोडे दुर्लक्ष झाले तर वर्षभरातच त्यांच्या डिवोर्स ची केस चालली आहे हि जगाची रिऍलिटी आहे, आणि इथे एका crazy बाईला श्रीमंत नवरा मिळतो, आणि एका सेल्फिश, क्रिमिनल manchild ला रोमान्स करायला एक सुंदर बायको. या लेखकांनी तर शुभ्रा आणि राजेंची अवस्था एक घाबरलेल्या कुत्र्यासारही केली आहे, कितीही लाथाडले तरी शेपूट घालून दगड्या आणि assworrychech पाय चाटणार. मला खात्री आहे स्वतः अशोकमामा पण हा शो बघत नसतील. 👎🏼
Mala tar hya Aai aani lekaa ne lagna ka kele hech kalat naahi. Basaicha hota gonjaarat Dabdyala....hatala loni lavat.
1k