Sushant Singh Rajput Case - ALL UPDATES HERE (DT note p134) - Page 46

Created

Last reply

Replies

1.1k

Views

76.4k

Users

136

Likes

4.4k

Frequent Posters

Soanz.19 thumbnail
Rocker Thumbnail 5th Anniversary Thumbnail Visit Streak 30 Thumbnail
Posted: 5 years ago

Guys...how unbiased will a CBI enquiry be? Will anything good come out of it?

ehaab thumbnail
19th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail + 2
Posted: 5 years ago

Originally posted by: Soanz.19

Guys...how unbiased will a CBI enquiry be? Will anything good come out of it?

yes yes
Edited by ehaab - 5 years ago
Bekind thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 5
Posted: 5 years ago

Why is rhea scared of Bihar police and comfortable with Mumbai police raises a lot of question that how much corruption is there in Mumbai government and police.

https://youtu.be/dh_1Ds5s3nc

DushtKanya thumbnail
Posted: 5 years ago

Aa gaya Rhea ka lawyer muh uthake. The question is WHY are they avoiding CBI like the plague if she's not guilty? If Rhea hadn't been guilty, they would endorse CBI so as to find proof that would exonerate her right? 😌

https://youtu.be/dh_1Ds5s3nc

Soanz.19 thumbnail
Rocker Thumbnail 5th Anniversary Thumbnail Visit Streak 30 Thumbnail
Posted: 5 years ago

Simple. Just demand for justice. No need to take sides here. Finally someone has spoken up. I have no hope from the others. The TV industry is much better. My respect has gone up so much for them. Many have come out and demanded for justice. Film industry can take some lessons from them.

Dimdim thumbnail
19th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail + 2
Posted: 5 years ago

Imraan Hashmi has spoken about SSR and his family even before Anupam Kher.

ehaab thumbnail
19th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail + 2
Posted: 5 years ago
Mumbai Police knows ssr is murdered and there names will come out they don’t want it to happen
kejshu thumbnail
5th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail Engager Level 1 Thumbnail
Posted: 5 years ago

Disha Salian Raped and then Killed: Narayan Rane

दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या, सुशांत प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय? : नारायण राणे

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय, असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित (Narayan Rane On Sushant Death Case) केला.

संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, मुंबई

August 4, 2020 at 4:45 pm

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या चौकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा, असे नारायण राणे म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवतंय, असा प्रश्नही नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला. (Narayan Rane Criticizes Thackeray Government On Sushant Death Case)

“सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही,” असे नारायण राणे म्हणाले.

“बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण इथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेलं नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसात सुशांतसोबत त्यादिवशी रात्री पार्टीला कोण होतं? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलवतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत,” असेही राणेंनी यावेळी सांगितले.

“सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही,” असेही नारायण राणे म्हणाले.

काम न करणं हेच धोरण या सरकारचं आहे. आज कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मुंबईत 6 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी सरकारला काही वाटत नाही. साडेसहा हजार लोकांचा मृत्यू? हा छोटा आकडा आहे. सरकार यावर का बोलत नाही? निरपराध लोकांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलेलं नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. यासह विविध मुद्द्यांवरुनही त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (Narayan Rane Criticizes Thackeray Government On Sushant Death Case)

Related Topics

Bollywood Thumbnail

Posted by: priya185

4 months ago

Mona Singh praises Aamir Khan on Laal Singh Chaddha failure party

Mona Singh praises Aamir Khan on Laal Singh Chaddha failure party https://www.instagram.com/reel/DIlJjgTzoBt/?igsh=MXFsMHZ2OXY5YjliaA==

Expand ▼
Bollywood Thumbnail

Posted by: oyebollywood

2 months ago

Bollywood Thumbnail

Posted by: oyebollywood

1 months ago

Pratyusha Banerjee Suicide Case Update

https://www.indiaforums.com/article/pratyusha-banerjee-ex-boyfriend-rahul-raj-lashes-out-at-kamya-punjabi-ahead-of-court-hearing-i-chall_224798

https://www.indiaforums.com/article/pratyusha-banerjee-ex-boyfriend-rahul-raj-lashes-out-at-kamya-punjabi-ahead-of-court-hearing-i-chall_224798
Expand ▼
Bollywood Thumbnail

Posted by: oyebollywood

1 months ago

Saif Ali Khan Property Case

https://www.indiaforums.com/article/saif-ali-khans-rs-15-000-crore-bhopal-inheritance-declared-enemy-property-by-madhya-pradesh-court_224311

https://www.indiaforums.com/article/saif-ali-khans-rs-15-000-crore-bhopal-inheritance-declared-enemy-property-by-madhya-pradesh-court_224311
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".