Originally posted by: Kook1emonster
New promo madhye Raje ni saree anli bavlat sathi aani aata tyach saree la fall Biding kartoy.
त्याला वर्क फ्रॉम होम म्हणतात. राजेंनी हॉटेल सोडलं आहे. आता राधिका मसाले सारखी त्यांनी टेलरिंग, बेबी (बबड्या) केअर, इत्यादी सर्व्हिस सुरू केली आहे.
😆😆😆
31