Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 76

Created

Last reply

Replies

1.3k

Views

64k

Users

26

Likes

2.1k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 11 months ago

Originally posted by: pritikhot

Me 5 episodes pahile ya series che, mala pan sagale awadle. Simple sweet ahe series. Tigha friends pan mast ahet.

priya bapat pan aahe na त्यात ? तिच्या कामाचं कौतुक झालंय.
mishkil88 thumbnail
Posted: 11 months ago

@Shruti - tu Thangalan पाहिलास का ?

Edited by mishkil88 - 11 months ago
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 11 months ago

https://www.esakal.com/premier/dharmaveer-2-box-office-collection-know-how-much-movie-earned-in-19-days-psn14

प्रसाद ओक जरा आता स्वर्गातून जरा खाली जमिनीलरून चालेल.तो अँक्टर बेस्ट आहे पण तो काय किंवा भावे काय,मला नेहमी त्याच्यात gफँक्टर(गर्व)दिसतो.

आतातरी तिसरा भाग नको.एकंदरीतच मराठी लोकांनी आता ऐतिहासिक आणि राजकारणावर पिक्चर्स काढण बंद कराव.

फुलवंती आणि येक नंबर पण पार आपटले.

दोन्ही एकाच दिवशी कसे काय रिलीज करतात,बॉलिवूड ची कॉपी करतात पण बिग बजेट सिनेमे ते कधीच सध्याच्या काळात एकाच दिवशी रिलिज करत नाहीत.

दुसरा एक प्रश्न मला पडला आहे.

फुलवंती,संगीत मानापमान प्रोमो पाहिल्यावर जाणवत की संजय लीला भन्साला यांचा आदर्श

होत आहे का,भव्य दिव्य सेट्स,डान्स,कॉस्ट्युम्स म्हणजे पिक्चर.ते त्यालाच शोभून दिसत.कारण जेवढा पैसा तो तिथे घालतो,तेवढाच प्रमोशनमध्येपण घालतो.

त्याची कॉपी कशाला?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 11 months ago

Originally posted by: RPRRR42

https://www.esakal.com/premier/dharmaveer-2-box-office-collection-know-how-much-movie-earned-in-19-days-psn14

प्रसाद ओक जरा आता स्वर्गातून जरा खाली जमिनीलरून चालेल.तो अँक्टर बेस्ट आहे पण तो काय किंवा भावे काय,मला नेहमी त्याच्यात gफँक्टर(गर्व)दिसतो.

आतातरी तिसरा भाग नको.एकंदरीतच मराठी लोकांनी आता ऐतिहासिक आणि राजकारणावर पिक्चर्स काढण बंद कराव.

फुलवंती आणि येक नंबर पण पार आपटले.

दोन्ही एकाच दिवशी कसे काय रिलीज करतात,बॉलिवूड ची कॉपी करतात पण बिग बजेट सिनेमे ते कधीच सध्याच्या काळात एकाच दिवशी रिलिज करत नाहीत.

दुसरा एक प्रश्न मला पडला आहे.

फुलवंती,संगीत मानापमान प्रोमो पाहिल्यावर जाणवत की संजय लीला भन्साला यांचा आदर्श

होत आहे का,भव्य दिव्य सेट्स,डान्स,कॉस्ट्युम्स म्हणजे पिक्चर.ते त्यालाच शोभून दिसत.कारण जेवढा पैसा तो तिथे घालतो,तेवढाच प्रमोशनमध्येपण घालतो.

त्याची कॉपी कशाला?

भावें आणि ओक पुणेकर आहेत.

मला वाटत इतना काफी है smiley26

mishkil88 thumbnail
Posted: 11 months ago

Originally posted by: iluvusakshi

भावें आणि ओक पुणेकर आहेत.

मला वाटत इतना काफी है smiley26

मृणाल, वगैरे पण. काही वर्षापूर्वी ही सर्व ग्रेट मंडळी chyd मध्ये जमली होती. तेव्हा त्यांनी असं आवर्जून सांगितलं की पुण्यातला प्रत्येक माणूस हा शुद्ध मराठीच बोलतो. ज्याला ते बोलता येत नाही त्याने पुण्याची हद्द ओलांडून आत येऊ नये. मी तेव्हा म्हटलं की कुठल्या भ्रमात आणि गर्वात राहतात ही माणसं ? एक तर मराठी माणसाचं प्रमाण कमी होत चाललंय दुसर म्हणजे ९०% पब्लिक हा तिथेही आनी पानी बोलणारा आहे. ह्यांना वस्तुस्थितीची काय कल्पना आहे ?
The.Lannister thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 7
Posted: 11 months ago

Originally posted by: mishkil88

@Shruti - tu Thangalan पाहिलास का ?

Nahi mi nahi pahila. Vikram ahe na tyamadhe ....pan tyacha te roop pahun kahi baghaychi iccha zali nahismiley36

pritikhot thumbnail
Posted: 11 months ago

Originally posted by: mishkil88

priya bapat pan aahe na त्यात ? तिच्या कामाचं कौतुक झालंय.


हो छान काम केलंय तिने. सगळेच मस्त आहेत.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 11 months ago

Auro me kanha dam tha.ha movie pahila.

Mala avadala.chan vatala.

Far utkrusht nahi pan present je kahi movies pahilejyat unwanted karkashya background music,dances ,loud songs,violence,sexual scenes,abusive language,hya sagalyapasun jara shant ,picturparamane janar background music,,sundar nahit pan audible songs,kami abusive language,ugach kissing scenes nahit,devagan asun ardaorda nahi.mafak violence

Tyamule chan vatala.

Acting madhe,tabboo adhichi vatali pan weak vatali,crew madhe jadi diast hoti.Ajay devagan mala far kadhich nahi avadala except Zakhm,ani salmanchya achAratpanasamor in hum dil de chuke madhe,yatahi kahi velanantar tyacha close up bagahvat nahi,pan control madhevatala,pan kahi vela tyache dialogs cleatly kalat nahit

Jimmi shergil avadala.ha mala underrated ani underestimated star vatayo.

Young Vasu and krishna pan chan.

Overall mala avadala.pan arthat ase pictuees atat theatermadhe gardi nahich khechanar.ott var directly release jela asta tari chalal asta.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 11 months ago

मी पोस्ट केली होती की नाही या आधी आठवत नाही.

पण मी काकण हा movie you tube ला पाहिला.

हे असे movies आता पाहताना अगदीच बालीश किंवा पोरकट वाटतात.(म्हणजे आता कसं पटलं तर पटलं, नाहीतर दिलं सोडून couples च असतं, तू नही तो और सही या जमान्यात.

पण कथा, अभिनय आणि समुद्र तीनही छान.

क्रांती रेडकर चा आहे हा मूवी हे मला नंतर कळलं.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 11 months ago

रात जवान है web series झाली बघून.

8 episodes आहेत साधारण 35 minutes each. पण मला अजिबातच complaint नाहीये या बद्दल.

आजकाल च्या भाषेत सांगायचे झाले तर cool आहे ही series.

Dialogues काही ठिकाणी bold आहेत, काही प्रसंग देखील.

बोल्ड in terms of तीन college friends ची language. साहजिकच आहे ते ही म्हणा.

(G**d, s**, f***) हे ते शब्द आहेत.

बरून सबोटी किती तोंडातल्या तोंडात बोलतो यार, smiley7

प्रिया बापट एकदम वेगळ्याच role मधे, एकदम झामी,शांत, आणि ती तिसरी एकदम ढासू👌👌👌

नक्की बघा ही series. Sony liv वर आहे.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 2 months ago

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 10 months ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 5 months ago

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: The.Lannister · 2 years ago

4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".