Originally posted by: iluvusakshi
अरे यार..ही raisinghania संपतच नाहीये.
9 episodes झाले बघून
हाती काहीच ठोस लागला नाहीये अजून.
सगळी कथा त्या confused अनु भोवती फिरतेय.
आणि तो कोण घेतलाय यार आर्यमान सिंग?? पपलू वाटतो नुसता .
खरं संगायचं तर, मला यात कोणीच आवडला नाही.
ना अनु, ना विराट, ना ती आगाऊ अंकिता, ना तिचा तो bf, अनु चा बाप, नानु, तिची बेवडी आजी, तिचा चाचू..
कशाला बनवली आहे रे ही series
120 epi chi ahe
Bt I m enjoying the show.mala etar serials peksha nakkich better vatat ahe.
1k