बंगाल files हा movie पाहिला.
3 तास च्या वर आहे.😢
भयंकरच slow, प्रत्येक गोष्ट खूपच detail मधे दाखवली आहे.
जे काश्मीर फाइल्स मधे दाखवला गेलं होतं(त्यात मला वाटतं अनुपम खेर होता), ईकडे पल्लवी जोशी आहे.
तोच विषय, फक्त प्रांत(region) वेगळा.
फाळणी ला गांधी च कसे जबाबदार, congress च्या विरुद्ध पद्धतशीर पणे negativity पसरवणे हे काम नेहमीप्रमाणे हा movie(म्हणजे director) करतो.
944