Kajol cha anchoring चांगलं आहे. Twinkle ने आपल्या चेहर्याचे काय करून घेतलं आहे...botox वगैरे प्रकार वाटतो. नाटकी वाटते. काजोलच बोलणं easy flowing आहे. ह्या प्रोग्राम ची ad करताना असे सांगितले की ह्यामध्ये guest लोकांना on the spot प्रश्न विचारले जातात. No homework, no preparation. पण प्रोग्राम बघताना हा claim खोटा वाटतो.Originally posted by: mishkil88
Two much with Kajol and Twinkle on Amazon . KwK style interview show with 2 Guests each week. Guests are Salman and Aamir this week. Anyone going to see or already seen ?
1k