मी गुमराह हा मूवी पाहिला.
पुन्हा एकदा आदित्य रॉय कपूर
Night manager नंतर याला मी पुन्हा बघितला, लगेचच.
हा किती कोरडा actor आहे.
काहीच expressions नाहीत.
एके काळी bad वरती good चा विजय असायचा.
पण हल्ली (म्हणजे, बहुतेक hrithik च्या धूम नंतर) ,बॅड चा गुड वर विजय असतो.😡
गुन्हेगार हा पोलिस च्या 1, 2 नव्हे नव्हे किती तरी पावलं पुढे असतो.
मृणाल ठाकूर, रोनित रॉय ला waste केलंय.
त्यांच्या जागी इतर कोणीही नवखा किंवा छोटा कलाकार सुद्धा चालला असता.
खून करून, पुरावे नष्ट करून/manage करून गुन्हेगार सुटतो, हे कसल्या समाजाचा लक्षण आहे?
यातून काय message देऊ इच्छिताता film वाले😡
1.3k