Originally posted by: iluvusakshi
मी सलाम venky हा movie पाहिला.
हा मूवी बघतांना मला सारखा 'पा' या movie ची आठवण येत होती.
Same theme आहे.
म्हणजे आपला मुलगा एक दिवस मरणार आहे आणि तो दिवस काही फार लांब नाही, हे त्याच्याआईला, बाकी family ला माहीत आहे.
त्याला स्वतःलाही माहीत आहे.
पण, तरीही, तो मुलगा त्याच उरलेले आयुष्य कसं भरभरून जगतो, हे दाखवलं आहे.
ईकडे काजोल आणि तिकडे विद्या👌
ईकडे तो मुलगा👍(sorry, मी नाव विसरले)😢
तिकडे अमिताभ👌
आमिर खान या movie मध्ये एकदम surprise package आहे.
आपल्याला वाटत राहतं एक, की हा काजोल चा कोणीतरी आहे..पण..
असो.. मी spoiler देत नाही.
Mala baghayla awdel ha movie..
BTW the boy playing Kajol's son is Vishal Jethwa, he was previously a tv actor..Sony var Maharana Pratap serial yeychi tyat hyane young Akbar cha role kela hota..
He was a villain in Mardani 2 ..He's a very good actor...
1.3k